sambhaji maharaj quotes in marathi

छत्रपती संभाजी महाराज – Chhatrapati Sambhaji Maharaj Quotes

Chhatrapati sambhaji maharaj jayanti Quotes in Marathi – छत्रपती संभाजी महाराज जयंती : images, Photo, Wishes, Banner, छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज आणि माता सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.

छत्रपती संभाजी महाराज जयंती – Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2020

📌 Quotes (1)

✍️
रा = रांगडा वीर स्वराज्याचा
जे = जे केले तो इतिहास
सं = संस्काराचा धनी
भा = भारतीयांचा मानबिंदू
जी = जिंकले मृत्यूला
म = मर्द मराठा
हा = हाच एकमेव अजिंक्य योद्धा
रा = राजकुमार महाराष्ट्राचा
ज = जख्मातून ज्याच्या वाहिली शिवशाही
#छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा.
🚩 मी शिवबा भक्त

📌 Quotes (2)

✍️
जंगलात सिंहा समोर जाणारे भरपूर होते,
पण सिंहांचा जबडा फाडणारा एकच होता.
स्वराज्याचं धाकलं धनी शंभुराजे.

[adace-ad id=”4135″]

📌 Quotes (3)

✍️
जेव्हा कधी वाटेल ना!
आयुष्यात खूप दुःख आहे,
एकदा फक्त छत्रपती संभाजी महाराजांना आठवा,
जाणीव होईल आपलं दुःख काहीच नाहीये!

sambhaji maharaj status photosambhaji maharaj status

हे पण वाचा : तानाजी मालुसरे यांचा इतिहास

📌 Quotes (4)

✍️
आम्हाला हरवेल असं रणांगण नाही, आणि
आम्हाला मारेल असं मरण नाही.
जय शंभुराजे, छत्रपती संभाजी महाराज जयंती
🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩

📌 Quotes (5)

✍️
कर्तृत्व एवढं महान असावं,
नुसता साज बघून स्वाभिमान जागा व्हावा,
!!धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज!!
🗡छत्रपती संभाजी महाराज जयंती

📌 Quotes (6)

✍️
संघर्षातल्या दुनियेतले
कधीही न आटणारे महासागर,
🚩!! छत्रपती शिवशंभू !!🚩

sambhaji maharaj status imagesambhaji maharaj status photo

📌 Quotes (7)

✍️
असे स्थान जिथे
जीवनात हरलेल्याला झुंजण्याची ताकत मिळते
ती म्हणजे माझ्या राजाच चंरण…!!
🚩शिवरायांचे भक्त ⛳शिवसंस्कृती
✒️

📌 Quotes (8)

✍️
माती तुळापुरची झाली, पावन तुझ्या रक्ताने,
ते साखळदंड झालेत, धन्य तुझ्या स्पर्शाने,
पाहुनी शौर्य तुझ पुढे, मृत्युही नतमस्तक झाला
स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभूराजा अमर झाला.
🗡छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मुजरा !!

sambhaji maharaj quotessambhaji maharaj jayanti marathi

📌 Quotes (9)

✍️
सिंहाच्या जबड्यात टाकूनी हात
मोजीन दात आशी हि मराठी जात,
🚩 छत्रपती संभाजी महाराज जयंती

📌 Quotes (10)

✍️
पराक्रमी योद्धा, एकही युद्ध न हरणारे स्वराज्य रक्षक,
ज्वलंत-कीर्तिमंत असे धर्मवीर शिवपुत्र,
शिवबाचा छावा व मराठा साम्राज्याचे
दुसरे छत्रपती संभाजी महाराज🚩🙏

sambhaji maharaj jayanti marathisambhaji maharaj status image

📌 Quotes (11)

✍️
मृत्यू लाही मात देईल
असा त्यांचा गनिमी कावा,
झुकले नाही डोळे त्यांचे
असा माझा शिवबाचा छावा.

📌 Quotes (12)

✍️
नियतीने एकदा माझ्या राजाला सोडवलं असत
तर औरंगजेब हे नाव इतिहासाच्या पानांमधून गायब झालं असत
🚩 जगदंब 🚩

📌 Quotes (13)

✍️
उजळला सूर्याने
पुरंदराचा माथा
सहयाद्री सांगते
पराक्रमाची गाथा
काळजात जेव्हा
अंधार दाटतो
शंभू इतिहासाने
अवघा महाराष्ट्र पेटतो..!

हे पण वाचा : 20+ शेतकरी घोषवाक्य मराठी

📌 Quotes (14)

✍️
मराठा साम्राज्याचे पहिले
युवराज, स्वराज्याचे दुसरे छत्रपती,
वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ
लिहिणारे भाषापंडीत,नऊ वर्षाच्या
राज्यकाळात सुमारे साडे तीनशे हुन
अधिक लढाया जिंकणारे महापराक्रमी,
राजाधिराज धर्मधुरंदर मराठा साम्राज्याचे
धाकल धनी छत्रपती संभाजी महाराज…🙏⛳

📌 Quotes (15)

✍️
#झुकला औरंग्या म्हणे कैसा हा छावा..
#एैसा मर्द मराठा पुन्हा पुन्हा जन्मावा..!!
#छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा.

📌 Quotes (16)

✍️
शृंगार होता संस्कारांचा,
अंगार होता हिंदवी स्वराज्याचा,
शत्रूही नतमस्तक होई जिथे,
असा पुत्र होता आमच्या “छत्रपती शिवरायांचा”.

sambhaji raje quotessambhaji raje quotes

📌 Quotes (17)

✍️
देश धरम पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था ।
महापराक्रमी परमप्रतापी एक ही शंभू राजा था ।
मातृभूमी के चरणकमल पर जीवन पुष्प चढाया था ।
है दुजा दुनिया मे कोई जैसा शंभू राजा था ।।

📌 Quotes (18)

✍️
या भूमंडळाचे ठाई, स्वराज्य रक्षी ऐसा नाही।
स्वराज्य राहिले काही, तुम्हा करणी।।
शिवब्रम्ह मनी स्थिरावला।
गनिमांचा तेज ढळला।।
शंभूराजे अजय असा ठरला।
शिवरुपी राजा, शिवरुपी राजा, शिवरुपी राजा।।

📌 Quotes (19)

✍️
होता वो भी लहू लाल जो गिधड से डर जाता हे
होता वो भी लहू लाल जो शेर से लढ जाता हे
पर एक लहू का जलवा तो कुछ कुछ अजब असर का होता हे
जो मृत्यू को भी ललकारे वो लहू मराठो का होता हे.