Samajik Suvichar in Marathi – सामाजिक सुविचार मराठी
Samajik suvichar in marathi – सामाजिक सुविचार मराठी कोणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती कमवायचा प्रयत्न करा….. ते म्हणजे नाव आणि इज्जत **************** झाडासारखे जगा खुप उंच व्हा …. पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका **************** शेतकरी जगाला तरच तुम्ही, आम्ही आणि देश जगेल. **************** संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याचा दुःखाची जाणीव होय. …
Samajik Suvichar in Marathi – सामाजिक सुविचार मराठी Read More »