आईने आपल्या मुलांना दिलेली उत्तरे
सात कोड्यांना आईने आपल्या मुलांना दिलेली उत्तरे – Mother Best Suvichar in Marathi 📌 Suvichar (१) ✍️ या जगात सगळ्यात टोकदार वस्तू कोणती..?? मुले म्हणाली , तलवार… आईने सांगितले.. जीभ.. कारण या जिभेमुळे माणूस सहजपणे दुसऱ्याचा अपमान करतो, दुसऱ्याला दुखावतो, दुसऱ्याच्या भावनांना धक्का पोचवतो. 👍🙏🍁 [adace-ad id=”4135″] 📌 Suvichar (२) ✍️ या जगात आपल्यापासून सगळ्यात …