24 Breakup Attitude status in marathi
Breakup Attitude status in marathi – प्रेम विरह शायरी
📌 Status (1)
✍️
माझ्या आयुष्याच्या गणितात,
दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता … कारण,
होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात,
तुझाच वाटा जास्त होता …
💘
📌 Status (2)
✍️
असेच होते म्हणायचे तर
अशी अचानक भ्यालिस का?
अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा
परत तू आलीस का?
💘
[adace-ad id=”4135″]
📌 Status (3)
✍️
ओंठ जरी माझे मिटलेले ..
डोळे मात्र उघडे होते….
तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली..
पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते….
💘
हे पण वाचा : मराठी मध्ये प्रसिद्ध लोकांविषयी माहिती
📌 Status (4)
✍️
कुणास दुखावू नये
उगाच गम्मत म्हणून
बरंच काही गमवावं लागतं
किंमत म्हणून…
💘
📌 Status (5)
✍️
जे नशीबात नव्हते ते च मागितले,,
म्हणूनच कदाचित माझे प्रेम
अधुरे राहिले…
💘
📌 Status (6)
✍️
तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार..
दोन्ही माझ्याच पक्षात येईल.
जर तू माझ्याशी प्रेम करशील
तर मी तुझ्या हृदयात असेल.. अणि
जर तू माझ्याशी तिरस्कार करशील
तर मी तुझ्या मनात असेल…
💘
📌 Status (7)
✍️
दोघांच्याही मनात शब्दांचे
वादळ माजलेले असते,
पण ओठांपर्यंत यायला
त्या शब्दांचेच धाडस नसते.
✒️
📌 Status (8)
✍️
भेटीपेक्षा मला तुझा विरह आवडतो,.
कारण..??.त्यात तुझ्या
ख-या प्रेमाची जाणीवअसते.
💘
📌 Status (9)
✍️
येणा-या प्रत्येक सावलीत
तुझाच भास आहे,
तू येशील अशी उगीचच आस आहे.
💘
Breakup shayari marathi image – विरह शायरी मराठी
📌 Status (10)
✍️
हृदयाचे जग रिकामे आहे …
जेव्हा पासून तू गेली आहेस…
💘
📌 Status (11)
✍️
“आयुष्यातला तो क्षण किती छान असतो,
माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो.”
💘
📌 Status (12)
✍️
“रडू तर येत होत…
डोळ्यात मात्र दिसत नव्हत…
चेहरा कोरडा होता…
पण मन मात्र भिजत होत…
💘
📌 Status (13)
✍️
“कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा
विसरणंच जास्त अवघड असतं..”
💘
हे पण वाचा : 20+ शेतकरी घोषवाक्य मराठी
📌 Status (14)
✍️
कवी बनण्यासाठी
थोडा पावसाचा आधार घेतला
प्रेमभंगाचा घाव मात्र
न मागताच उधार भेटला…
💘
📌 Status (15)
✍️
कोण होती ती ?
जी हृदयात घर करुन गेली,
कधी उघडले नव्ह्ते जे,
दार ते उघडून गेली.
💘
Breakup sms marathi image
📌 Status (16)
✍️
“तुझ्या दिलेल्या वचनांचे
एक एक काळे मणी
अंतरात जपून
ठेवले आहेत …….!”
💘
📌 Status (17)
✍️
नेहमीच पराभव झाला तरी,
हक्क तुझ्यावर सांगणार नाही..
पण तुझी शप्पत सांगतो….
पुन्हा प्रेम करणार नाही……
💘
📌 Status (18)
✍️
बंदुकीतून सुटलेली गोळी
मी थांबवून दाखू शकतो…
पण फक्त एकदाच…
💘
📌 Status (19)
✍️
सारं काही जाणतेस तू…
परत मी सांगायलाच हवं का ?
नजरेतल्या भावना वाचतेस तू…
त्यांनाही शब्दांत बांधायला हवं का ?
💘
📌 Status (20)
✍️
“कोपरांकोपरा ह्रदयाचा,
तुझ्या आठवणींनी भरलेला…
तरीही माझ्या प्रेमाबद्दल,
तुला प्रश्न पडलेला…”
💘
breakup status in marathi for girlfriend
📌 Status (21)
✍️
नसतेस घरी तू जेव्हा,
जीव तुटका तुटका होतो,
जगण्याचे विरती धागे,
संसार फाटका होतो…
💘
📌 Status (22)
✍️
“पाऊसाचा पहीला थेंब आणी
आपली पहीली भेट
आजही मला आठवते.
आता फक्त पाऊसाचे थेंब आहेत पण तु नाहीस..
💘
📌 Status (23)
✍️
एक गोष्ट अजुनही मला समजली नाही..
त्रास प्रेम केल्याने होतो की
आठवण आल्याने…
💘
📌 Status (24)
✍️
“मार्ग सरळ होता मी वळणं बदलत राहीले
तु माझ्या काळजात सामावुन गेलास सुध्दा
मी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीले.”
💘