भावासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

भावासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

भावासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Birthday Wishes for Brother in Marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

🎂
आमचे लाडके भाऊ …
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस , …….
गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले,
अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले,
मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे,
मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले,
सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी, मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे,
असे आमचे खास लाडके मित्र ……..
याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य असतो, तो आनंदाने जग आणि प्रत्येक ह्रदय जिंकत जा
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

🎂
केला तो नाद झाली ती हवा
कडक रे भावा तुच आहे छावा
भावाची हवा..आता तर DJ च लावा
भावाचा #BIRTHDAY@ आहे #राडा@ तर् होनार
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा….
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🎂
भावासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...भावा तुला
जन्मदिनाच्या मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🎂
तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना !
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🎂
सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या
काही खास माणसांचे वाढदिवस!
जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🎂
तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🎂
गवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो,,
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
✒️

📌 Quote (8)

🎂
आज तुमचा वाढदिवस आहे,
आणि आज च्या खास दिवशी,
ज्याची कल्पना तुम्ही कधी केली नाही
असं काहीतरी तुम्हला प्राप्त होवो,
मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण
तुमच्या सारखे लोक माझ्या जीवनात आहेत,
!! वाढिदवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
✒️

📌 Quote (9)

🎂
तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,,,
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,,,
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार
तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो…..
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
✒️

📌 Quote (10)

🎂
केला तो नाद झाली ती हवा
कडक रे भावा तुच आहे छावा
वाढदिवसा निमित्त शुभेच्छा
✒️

📌 Quote (11)

🎂
प्रत्येकाच्या जीवनात काही खास मित्र असतात
त्यापैकी तू एक आहेस भावा ..
अशा जिवाभावाच्या मित्राला
वाढदिवसाच्या मनापसून शुभेचछा…
✒️

📌 Quote (12)

🎂
वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..🎂🎂
आठवड्याचे 7 दिवस.. आणि
माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा …
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : birthday status in marathi, happy birthday wishes in marathi, bday wishes in marathi, birthday shayari marathi, birthday sms in marathi, birthday status in marathi language, birthday wishes for brother in marathi, birthday wishes for daughter in marathi, birthday wishes for father in marathi language, birthday wishes marathi sms, funny birthday wishes in marathi, funny birthday wishes in marathi for best friend, funny birthday wishes in marathi for best friend whatsapp, funny birthday wishes in marathi for friend, happy birthday marathi sms, happy birthday msg in marathi, happy birthday shayari marathi,