वाढदिवसाच्या शुभेच्छा vadhdivas marathi message Birthday Status in marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा | Vadhdivas Marathi message | Birthday Status in marathi

Birthday Status in marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा | Vadhdivas Marathi message

Birthday Status (1)
HAPPY 🎊 BIRTHDAY *bhau
🎂 🎂🌹 Happy “”Birthday”” भाऊ.
ज्यादा ”English” नही आती वर्ना
hot 🔥 वाला ✌Status✌डालता But
अब 👉Marathi👈 मे ही
🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹..!!🎂🎂
…Happy birthday
🌹🌷🌺गुड नाईट!🌺🌷🌹

Birthday Status (2)
👏🙏👏
Status खोज रहा था आपने भाई के B’Day के लिए ………😃
💫फिर लगा छोड़ हटा🔚
आपने 😎भाई का तो बस 🦁
🔪NaaM ही काफी है यार… 🔫
🌾🍁🌾👏🏻
shubh ratri marathi message,

[adace-ad id=”3972″]

Birthday Status in marathi (3)
🍁👏🙏👏
🔫🔫🔫बंदुक लोड करुन ठेवा
फायरींग करायची आहे.
आपल्या भावाचा आज वाढदिवस आहे.
हवा करायची आहे. .
मग राडा😎 तर झालाच😊 पाहीजे….🔫🔫
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा * bhai*…
👑
👍🏻🌺

हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती

Birthday Status (4)
🌸🌿🌸
दिलदार नेतृत्वाचा धडधडीत आवाज,
⛈भाऊनी विचार केला तर पावसाळ्यात धुरळा उडवणारे,
🔥 हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि
उन्हाळ्यात एका नजरेत समोरच्याला गार करणारे☃
दोस्तीच्या दुनियेतला #राजा माणूस आणि
😘आमचे लाड़के भाऊ Ganesh Bhau
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹..!!
🎂🎂🍁🍰Happy Birthday🍰🍁
🙏💐🙏
happy birthday marathi sms

[adace-ad id=”3972″]

Birthday Status (5)
🌹🌹👉🏻👇🏽
Happy birthday XYZ Bhau
एक्शन हिरो तसंच मनानं दिलदार…
बोलनं दमदार….वागणं जबाबदार…..
दबंग व्यक्तिमत्वाचे..किंग..
सतत केसाला NEW style करून
लाखो मुलींना भुरळ पाडणारे,
डॅशिंग चॉकलेट बॉय नात्याने #भाऊ #काळजाचा तुकडा आहे..आणि
फेसबुकवर हवा करणारा
सतत संकटात साथ देणारा,
कधीही ऊलटपने न बोलणारा
सगल्या मित्रांच्या मनावर राज करणारा…
वाघाचे काळीज असणारे…
😘आमचे लाड़के भाऊ Ganesh Bhau
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹..!!
✨🌺

Vinoba Bhave Suvichar in marathi (6)
🐾🌿🐾🌿
Happy birthday 👑 xyz 👑
😎आमचा लाडका भाऊ xyz
#�.. 🚩. ——-�
CuTe असा LoOk 😊 UNIC अशी style..
😚 AweSome अशी SmiLe 😜 QualiTy असे ThOughT
😆 बोलायला KadaK 😉 समोरच्याच्या दिलात जाऊन देतो धड़क..
😉 याच्या Killer आशा SmiLe ची पाहून झलक 😎
पोरी बोलतात a Hero pls एकदा तरी palat.. 😉 😉
बुद्धिने GreaTer 😉 पोरींचा HaTer
😎 साधी राहनी उच्च विचार 😎
हातात घालत नाही कधी Ring 💍
माझा भाऊ fb Whats App चा King 🔱 ♚
Charging करतो FuLL..🔌 📱
हुशार इतका की Social Media ला पण करतो GuLL 🔐
📲 हल्ली सगळेच असतात ‪#‎Shainer‬
😎 पण आपला भाऊ थोडासा अलग,
बोले तो ‪#‎FuLL‬ 2 Designer
😁 याच्यासारखा कोणी नाही CraKer..
😈 He is tHe oNe WorlDs best Hake.. 👑 _Ganesh bhau_
यांना 🛍#Plastic Bag व चेन्नई एक्सप्रेस च्या डबा भरून
वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्या….❤😘🍰🎂🍺🍟 —🎊
🎉Wish U a HAPPY BIRTHDAY 🎈 BRO 🎊
😘 😍 😍 🎉 🎊 🎉.
NO # status No # attitude “!! #
🌾🍁🌾
funny birthday wishes in marathi

हे पण 🙏 वाचा 👉: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार

Birthday Status (7)
🌹💐🌹
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो
जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
😘आमचे लाड़के भाऊ Ganesh Bhau
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹..!!
🌺🙏🙏🌺
shubh ratri status marathi,

[adace-ad id=”3971″]

Birthday Status (8)
🙏🌹🌹🙏
आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, शहराची शान तसेच तरुण,
सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!
🙏🌹🌹🙏

Birthday Status (9)
🙏🌹🌹🙏
सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्चा
केवळ
सोन्यासारख्या लोकांना.
Many Many Happy Returns Of The Day
🙏🌹🌹🙏

हे पण 🙏 वाचा 👉: मराठी प्रेरणादायी वाक्य

Birthday Status (10)
🌹💐🌹
🎂__ ___ घराण्यात आनंदी आनंद झाला…😀
कारण घराण्यात 💪👨🏻 बाहुबली 😎💪� जन्माला आला…
कोणालाही पुरुन उरणारे..😡
समोरच्याला डोळ्याने गार करणारे..😳
मारामारी करायला गेल्यावर ५० पोरं सहज मारणारे..👹
५०० मुलींच्या मोबाईलचा wallpaper असणारे..😍
असंख्य मुलींच्या ह्रदयाची धडकन..💖💘💝💗
आणि आमचे ladke ❤😎#___ 😎❤
यांना वाढदिवसाच्या आभाळभरुन शुभेच्छा…🎂
✍🏻✍🏻
vadhdivas marathi message

[adace-ad id=”3970″]


कृपया :- मित्रांनो हे (Birthday Status in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓