बारशाला घरातले तत्वज्ञान मराठी सुविचार - Marathi Suvichar Sangrah

बारशाला घरातले तत्वज्ञान मराठी सुविचार – Marathi Suvichar Sangrah

बारशाला घरातले तत्वज्ञान मराठी सुविचार – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
बारशाला घरातले ….
आणि…
इतर वेळेस
बाहेरचे नाव ठेवतात…”
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“असे किती दिवस
लपून स्टेटस आणि प्रोफाइल
फोटो बघणार आहेस…
भिडू दे ना डोळ्याला ला डोळा…”
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“जरी तुझ्या माझ्या मध्ये
येतील तूझे ‪‎पप्पा…..
पण आपली सेटिंग
लावणार ते गणपती ‪बाप्पा‬…”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“लाल मिरची हिरवी देठ
आठवण आली तर
facebook वर भेट..”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“जगाच्या दूर एका प्रेम नगरीत
आपलं छोटस घर असावं
आणि त्यामध्ये आपली
कोंबड्यांची पोल्ट्री असावी..”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“आजकल प्रेम तुझं आधी
सारखं दिसत नाही…
तुझी मिठीही तेवढी
घट्टपणे बसत नाही ..
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
उमटलेली तुझी पाऊले,
इथेच ओल्या रेतीत..
आठवून आठवून शेवटी,
आठवणीच उगवती मातीत…
✒️

📌 Quote (8)

🌿
“आठवण करुन देतो पाऊस,
तुझ्या त्या स्पर्शाची…
ओलिचिंब भिजलेली तू ,
मिठीत माझ्या असल्याची..”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(बारशाला घरातले तत्वज्ञान मराठी) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,