अश्रु सांगून जाते मराठी सुविचार संग्रह - Marathi Suvichar Sangrah

अश्रु” सांगून जाते मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah

अश्रु सांगून जाते मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
“अश्रु” सांगून जाते, “दुःख” किती आहे ?
“विश्वास” सांगून जातो, “जोडीदार” कसा आहे?
“गर्व” सांगून जातो, “पैशाचा माज” किती आहे?
“संस्कार” सांगून जातात, “परिवार” कसा आहे?
“वाचा” सांगून जाते, “माणूस” कसा आहे?
“संवाद” सांगून जातात, “ज्ञान” किती आहे?
“ठेच” सांगून जाते, “लक्ष” कुठे आहे?
“डोळे” सांगून जातात, “व्यक्ती” कशी आहे ?
“स्पर्श” सांगून जातो, “मनात” काय आहे ?
आणि “वेळ” दाखवते, “नातेवाईक” कसे आहेत.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
छप्पन पोरी मागे येतील
पण पैसा असेल तरच..
पण तो नसताना जी मागे येईल
ती लाखात एक असेल…
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
तुझं माझं अस न राहता
‘आपलं’ म्हणून जगायला
प्रेम म्हणायचं असत…
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
तुझ्यापासुन सुरु होउन,
तुझ्यातच संपलेला मी,
माझे मी पण हरवून,
तुझ्यात हरवलेला मी…
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
तू बरोबर आहेस,
म्हणून वाट सोपी झाली,
नाहीतर वाट सापडणं सुद्धा ,
कठीण झालं असतं !!!!
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“Finally तिने Status LIke केल..
प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून
कधीच प्रेम करू नये.
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“तुझ्यावर प्रेम करतो
म्हणूनच तुझी काळजी
करतो
आणि तुझी काळजी आहे म्हणूनच तुझ्यावर
प्रेम करतो. ”
✒️

📌 Quote (8)

🌿
आघात करायचा पण
रक्त काढायचे नाही;
जीव ओतायचा पण
जीवन हरपायचे नाही;
विसर्जित व्हायचे पण
स्वत्व गमवायचे नाही.
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(अश्रु सांगून जाते मराठी सुविचार संग्रह) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,