असा पाहिजे मराठी जोक... Marathi Jokes

असा पाहिजे मराठी जोक Marathi Jokes – मराठी विनोद

असा पाहिजे मराठी जोक Marathi Jokes – मराठी विनोद, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी जोक्स (Marathi Jokes)वाचायला मिळतील…

📌 Joke (1)

😊💖🌟🌷
असा पाहिजे जोक..
😂🤣🤣😂😆😆😁😁🤣🤣😂
एकदा पप्या, गण्या, आणी निल्या जंगलात फिरायला जातात………….😱😱
.
.
.
.
जंगलात अचानक त्यांना 👹आदीवासी पकडतात…
आदिवासींचा 👑 राजा त्यांना म्हणतो… ” तिघांनी कुठलीही दहा फळे आणा”……🍎🍎
.
.
.
.
.
.
पप्या पहिल्यादा १० संत्री घेऊन येतो……।🍊🍊🍊
👺राजा म्हणतो…”आता सगळी संत्री एकाच वेळी तोंडात घाल ….!
😱😱 पाच सहा जातात नंतर जात नाही..!
😵😵मग पप्या ची मुंडी ऊडवली जाते….!
.
.
.
.
.
.
मग येतो गण्या.. दहा अंजीर घेउन….!
परत 👑राजा म्हणतो तुला सगळी अंजीर एकाच वेळी तोंडात घालावी लागतील….!
गण्याचे नऊ जातात..दहावे जाणार असते आणि अचानक गण्या हसतो😅 आणि अंजिर खाली पडते….?
मग त्याची ही मूंडी ऊडवली जाते…..
.
.
.
.
.
.
नंतर पप्या आणी गण्या दोघे स्वर्गात 😇 भेटतात……..👥
पप्या गण्याला म्हणतो… “तुझ्या
तोंडात नऊ अंजीर गेले होते, दहावे जाताना तु हसला नसतास तर वाचला असतास ना…?”
😧😧😧
😒त्यावर गण्या म्हणतो…
“अरे काय करु… तो निल्या समोरुन दहा ‘फणस’ घेऊन येत होता….
😂😂😂😂😂😂
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Joke (2)

😊💖🌟
केमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं,
डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर
डॉक्टरची चिट्ठी घेऊन या, प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?
😂😂😂😂😜😜😜😜😜
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Joke (3)

🍁👏
आम्ही बँकेवर आणि बँकेच्या कर्मचार्यांवंर विश्वास ठेवून
आमचे लाखो रूपये त्यांच्या ताब्यात देतो.
अन् हे लोक ३ रूपयांचा पेन सुद्धा दोरीने बांधून ठेवतात.
😂😂😂😂😜😜😜😜😜
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Joke (4)

🌸
एक संख्या मनात धरा. तिच्यात ३ मिळवा.
आता आलेल्या संख्येची दुप्पट करा.
त्यातून ७ वजा करा. आलेली संख्या एका कागदावर लिहा…
.
.
.
आणि आता त्या कागदाचे विमान करून उडवा
😂😂😂😂😜😜😜😜😜
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Joke (5)

🌹👉🏻👇🏽
कधी नव्हे ते काल बायकोने पेपर वाचायला घेतलापेपरची पहीलीच हेडींग
……स्वाईन फ्लू चे 8 बळी…….
लगेच बायकोने मला हाक मारली …..अहो ऐकलंत का……..?
हा स्वाईन फ्लू कोणत्या देशाचा प्लेअर आहे…….?
त्याने म्हणे 8 बळी घेतले नवरा तिथेच वारला
😂😂😂😂😜😜😜😜😜
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Joke (6)

🐾🌿
मी तिला बोललो ….I LOVE U
.
.
.
.
मग ती बोलली, मला BOY FRIEND आहे.
मेने कहा पुराना जायेगा तभी तो नया आएगा OLX पे बेच दे।..
😂😂😂😂😜😜😜😜
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Joke (7)

🌿
😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂
सर्व मुलांना कळकळीची नम्र विनंती आहे की,
कृपा करून मुलींसारखे लांब केस ठेऊ नका
आत्ताच एका Activa च्या मागे आमचा अँडमिन
“उगाचच” 5 किलोमीटर जाऊन आला…….!!!!
🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😎
✒️

📌 Joke (8)

🐾🌿
प्रिय पुणेकरांनो,
एक गोष्ट लक्षात घ्या…लाल सिग्नल ला
गाडी थोड़ी थोड़ी पुढे घेतल्याने सिग्नल हिरवा होत नाही-एक मुंबईकर….
प्रिय मुंबईकरानो, आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची.
Platform वर सारखं वाकून बघितल्याने..train लवकर येतनाही-एक पुणेकर
🤣😂🤣😂🤣😂
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (असा पाहिजे मराठी जोक Marathi Jokes) मराठी जोक्स पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tag : marathi joke for whatsapp, funny joke in marathi language, marathi joke non veg, marathi chutkule, whatsapp marathi message download, marathi vinod whatsapp, marathi chavat vinod, marathi funny shayari, Whatsupp, Funny,Husband Wife,Marriage, Punekar jokes, Marriage Jokes in Marathi,मराठी विनोद, मराठी जोक्स, हास्य मराठी,