जो पर्यंत आपण फायदेशीर - मराठी सुविचार संग्रह - Marathi Suvichar Sangrah

जो पर्यंत आपण फायदेशीर – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah

जो पर्यंत आपण फायदेशीर – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
…..✍🏻 जो पर्यंत आपण फायदेशीर आहोत
तो पर्यंत आपल्याला सगळे चांगले म्हणतील
ज्या दिवशी आपल्या कडून फायदा बंद होईल
तेव्हा पासून आपली बदनामी सुरू होते….
परिस्थिती जेंव्हा परीक्षा घेते,
……तेंव्हा जिद्द जन्म घेते…
🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
दुसऱ्यांचा गैरफायदा
घेणाऱ्यांचा जगात तोटा नाही..
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“फुलांनाही तू जवळ करू नकोस
भरोसा नाही त्यांचा मनाचा
चुकून स्पर्श करशील ओठांनी, पण
फायदा घेतील ते तुझ्या भोळेपणाचा…”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“प्रेम जर खरं असेल…तर,
ते कधीच बदलत नाही….ना वेळेसोबत आणि ना
परिस्थितीसोबत…”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
काही नसत आपल्या हातात
परिस्थितीच असते छळत ..
मन हि जात मरून मग
अश्रूसुद्धा नाही गळत…
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“किती नावं ठेवली तरी
परिस्थितीत बदल होणार नाही
पेरणीचा मौसम गेल्यावरही
पाऊस काही येणार नाही..”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“किती नाव ठेवली तरी
परिस्थितीत बदल होणार नाही
पेरणीचा मौसम गेल्यावरही
पाऊस काही येणार नाही”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(जो पर्यंत आपण फायदेशीर) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,