आपल्या वाईट काळात आपली

आपल्या वाईट काळात आपली…

आपल्या वाईट काळात आपली – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
आपल्या वाईट काळात आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो.
माञ संयम राखला तर आपल अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही.
फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात…!
पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते…
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“ही भेटच नाही तर फक्त
एक माझी आठवण आहे
हे फक्त शब्दच नव्हे, यात
विचारांची साठवण आहे”
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
पुन्हा एकदा प्रेमात
पडण्याचा विचार आहे…
तु एकदा हा बोल मग
आपली साता जन्माची गाठ आहे..
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“अग ऐक ना…
पुन्हा एकदा प्रेमात
पडायचा विचार आहे….”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
जर रस्ता सुंदर असेल तर
विचारु नका तो कुठे जातो…
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली
तुझ्यासारखे खूप भेटतील मला ….
मी पण हसून तिला विचारल
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला …”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
बोलून विचार करण्यापेक्षा,
बोलण्याआधी विचार केलेला बरा.
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(आपल्या वाईट काळात आपली) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,