आपण एखाद्या व्यक्तीच्या - Sundar Suvichar Marathi Madhe

आपण एखाद्या व्यक्तीच्या – Sundar Suvichar Marathi Madhe

आपण एखाद्या व्यक्तीच्या – Sundar Suvichar Marathi Madhe, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
आपण एखाद्या व्यक्तीच्या
जास्त आहारी गेलो कि
त्या व्यक्तीला आपली
किंमत राहत नाही.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
प्रेमाच्या हाकेला साद मिळाली,
स्वप्नांना वास्तवाची आस मिळाली,
मन माझं खुदकन हसलं,
तुझ्या डोळ्यांत जेव्हा माझं प्रेम दिसलं…
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
प्रित तुझी माझी अशी,
जशी सुगंधाला रातराणी…
तू बरसलेला घन निळा,
अन मी आतूर धरिणी…
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“जगावेगळे नाते तुझे नी माझे
स्वप्न तसे प्रत्यक्षात उतरावे….
अजरामर व्हावी प्रेमकहाणी
कागदावर काळीज उतरावे…”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“एक मैत्री.
जीवाला जीव लाऊन जाते.
जाताना हळूच आयुष्याच्या पुस्तकात आठवणी ठेऊन जाते.
पुस्तकही सुरवात चांगली आनंदी आणि हसवणारी असते. 🙂
पण शेवट मात्री रडवून जातो.:(
अशीच असते का हि चांगली मैत्री.
आठवणी मध्ये हसवता हसवता रडवणारी. ”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“कुणाशी मैत्री करणे,
खुपच सोपे आहे…..
पण ???
आयुष्यभर ती मैत्री टिकवणे,
खुपच कठीण आहे…..
बरोबर ना ???”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“मैत्रीची हि ज्योत
अशीच तेवत राहू दे
मना मनामध्ये आपल्या
आपुलकीची भावना वाढू दे …..”
✒️

📌 Quote (8)

🌿
“किती भांडणं झाली तरी
तुझी माझी साथ सुटत नाही..
अनमोल हाच धागा बघ
कितीही ताणला तरी तुटत नाही…”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(आपण एखाद्या व्यक्तीच्या) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,