Aaisarakha - Caṅgala - आईसारखा चांगला

Aaisarakha – Caṅgala – आईसारखा चांगला… आई मराठी सुविचार

Aaisarakha – Caṅgala – आईसारखा चांगला… आई मराठी सुविचार – Mother Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Mother Quotes वाचायला मिळतील…

Mother Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
आईसारखा चांगला
टीकाकार कोणी नाही आणि
तिच्यासारखा खंभीर
पाठीराखा कोणी नाही
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Mother status Marathi

Mother Quote (2)

😊💖🌟
आयुष्यात तुम्ही कितीही शिकलात
पैसा आणि नाव कितीही कमवलतं तरीही
आई, वडील, गुरू यांच्या आशीर्वादाशिवाय
सर्वकाही व्यर्थ असतं.
🙏🙏 🌾👏🏻
2 line Mother Quotes in Marathi

[adace-ad id=”4135″]

Mother Quote (3)

🍁👏
आज 🙎🏻आई म्हणत होती 😎,
बाळा ते तुझं facebook आणि whatsapp
बंद करून टाक .
कारण काल मला पाच पोरीनी 👰� विचारलं
काय ग आत्या बराय का ??
👍🌺
facebook Mother status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Mother Quote (4)

🌸🌿🌸
“आई सर्वांनाच हवी असते
आपली हाक ऐकण्यासाठी
हवे तेव्हा आपल्यासाठी
आपले म्हणून राहण्यासाठी .”
🙏🌸
Mother status in Marathi with images

[adace-ad id=”3972″]

Mother Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“अमृत समान आहे आईचे स्वरूप
त्यात सामावले विश्वरूप
तरी ती आहे मांगल्य रूप
तरी बनावे तीर्थरूप”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Mother status in Marathi

Mother Quote (6)

🐾🌿
“प्रेमासाठी आई-वडीलांना
सोडणारे खूप भेटतील तुला
पण तुझ्यासाठी आई-वडीलांना
सोडायला नाही जमणार मला
🌾🌾
Mother in Marathi

Mother Quote (7)

🐾🌿
“आई, तुझ्यापुढे मी
आहे अजून तान्हा
शब्दात सोड माझ्या
आता हळूच पान्हा…
🌾🌾
Mother in Marathi


तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.

प्रेम मराठी सुविचार

प्रेरणादायी मराठी सुविचार

मैत्री मराठी सुविचार

आई मराठी सुविचार

देव मराठी सुविचार

मराठी शुभेच्छा

शुभ सकाळ सुविचार

शुभ रात्री सुविचार

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (Aaisarakha – Caṅgala – आईसारखा चांगला) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tag : Mother message in marathi,Mother marathi suvichar,Mother msg in marathi,Mother quotes in marathi,Mother quotes marathi,Mother shayari marathi,Mother status marathi,best Mother message in marathi,Mother image marathi 2018,Mother in marathi quotes,Mother inspirational quotes in marathi,love quotes in marathi,marathi suvichar on shabd,short quotes on mother in marathi,marathi status for mother,aai quotes in marathi font,mazi aai marathi quotes,aai marathi quotes text,birthday status for mom in marathi,whatsapp status for mother in marathi,aai thought in marathi,love quotes in marathi,