आई म्हणजे भेटीला - आई मराठी सुविचार - Mother Suvichar in Marathi

आई म्हणजे भेटीला – आई मराठी सुविचार – Mother Suvichar in Marathi

आई म्हणजे भेटीला – आई मराठी सुविचार – Mother Suvichar in Marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
आई “म्हणजे भेटीला
आलेला  देव,
“पत्नी” म्हणजे देवाने दिलेली भेट
आणि “मित्र“ म्हणजे
देवाला ही न मिळणारी भेट….
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
जीवन हेच शेत तर आई म्हणजे विहीर,
जीवन हिच
नौका तर आई म्हणजे तीर,
जीवन हिच शाळा तर
आई म्हणजे पाटी,
जीवन हे कामच काम तर आई
म्हणजे सुट्टी….!
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
दुखाचा डोंगर कोसळलेला असो
कि सुखाचा वर्षाव होत असो
मनाला चिंतेचे ग्रहण लागलेले असो
कि आठवणीचे तारे लुकलुकत असो
आठवते फक्त …..आई….
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
डोळे मिटुन प्रेम करते ति प्रेयसी, डोळे
मिटल्यासारखे प्रेम करते ति दोस्ती,
डोळे वटारुण प्रेम करते ति पत्नी,
आणि डोळे मिटेपर्यँत प्रेम करते ति फक्त आई…..
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
पुरुष शिकला तर
फक्त एक पुरुष सुसंकृत होतो
पण एक स्त्री शिकली
तर सर्व कुटुंब सुसंकृत होते
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
नेहमी दोन स्त्रियांचा स्वीकार करा
जिने तुम्हाला जन्म दिला आणि
जिने फक्त तुमच्यासाठीच जन्म घेतलाय
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा ।
प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा ।
क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका ।
संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा ।
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना हृदयात साठवून ठेवा ।।।
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (आई म्हणजे भेटीला – आई मराठी सुविचार) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : father quotes in marathi, fathers day quotes in marathi, father and daughter quotes in marathi, father daughter quotes in marathi, father day status marathi, father marathi status, father quotes in marathi language, father quotes marathi, father status in marathi, fathers day marathi quotes, father’s day marathi status, fathers day message in marathi, father’s day quote marathi, fathers day status in marathi, grandfather quotes in marathi, happy fathers day quotes in marathi, marathi quotes on father and daughter, missing father after death in marathi, quotes for father in marathi, quotes on father in marathi, वडील सुविचार, वडील सुविचार मराठी, आई वडील सुविचार, आई वडील सुविचार मराठी, आई वडील सुविचार फोटो, वडील मराठी स्टेटस, वडील मुलगी स्टेटस,आई वडील स्टेटस व्हिडिओ, आई आणि वडील स्टेटस, आई वडील स्टेटस व्हिडिओ डाउनलोड..