Aai Marathi Suvichar | आई मराठी सुविचार
मला माझ्या मित्राने विचारले
कि प्रेम म्हणझे नेमके काय ?
मी त्याला सागितले की,
कितीही जवळ जाणार असेल तरी
गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर
फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम…
दिवाळीला स्वतःसाठी कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे
घेणारे बाबा म्हणजे प्रेम…
कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी
आई- बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
लोकमान्य टिळक यांचे सुविचार
आजी-आजोबा म्हणजे प्रेम…
कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का अशी
विचाणारी बहिण म्हणजे प्रेम…
पगार कितीही कमी असेल तरी दिवाळी भाऊ
भीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा
भाऊ म्हणजे प्रेम…
आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी
नकरता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा
बनवणारी बायको म्हणजे प्रेम.
Aai Baba Suvichar
🌺🌷🌹
बाळाला जन्म दिल्यावर प्रत्येक जण
विचारतो..
“मुलगा की मुलगी” ?
फक्त आईच विचारते,
“माझं बाळ कसं आहे” ?
तिला प्रश्न पडत नाही,
“मुलगा की मुलगी” ?
म्हणून तर ती आई असते..
🌹🌷🌺🌺🌷🌹
बाळ जन्म घेण्याच्या आगोदर देवाने त्याला सांगितले,
” आता तुझा जन्म पृथ्वीवर होईल….”
हे ऐकून मुलगा रडायला लागला….आणि त्याने विचारलं,
” तिथे माझी काळजी कोण घेणार??? ”
देव म्हणाला , ” मी एक परी पाठवली आहे…ती तुझी खूप छान काळजी घेईल..”
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
शिवाजी महाराज यांची मराठी मध्ये माहिती
बाळाने पुन्हा विचारलं, ” मला बोलायला कोण
शिकवणार??? ” देव म्हणाल, ” तीच परी तुला बोलायला शिकवेल…”
बाळाने पुन्हा एक प्रश्न विचारला, ”
मी तुझी प्रार्थना कशी करणार??”
देव म्हणाला, ” परी तुला शिकवेल..”
बाळाने विचारलं, ” मी त्या परी ला ओळखणार
कसं??”
देव म्हणाला , ” ओळखायला वेळ नाही लागणार….पृथ्वीवर लोक तिला ‘आई’ म्हणतात….’
[pt_view id=”9742d081r8″]
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…