जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे Aai Baba Marathi Status for whatsapp - १० आई वडील वर सुविचार

Aai Baba Marathi Status for whatsapp – १०+ आई वडील वर सुविचार

Aai Baba Marathi Status for whatsapp – १०+ आई वडील वर सुविचार 

जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात
अन् खाणारे पाच असतात
तेव्हा एक जण म्हणते मला भुख नाही
ती म्हणजे ”आई”

स्वतः डब्बा मोबाईल वापरून
मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो…
स्वतः फाटकी चप्पल घालतो
पण पोराला नवीन बूट घेऊन देतो…
—–तो एक बाप असतो…..

वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता,
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता,
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता,
आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता…

डोळे मिटुन प्रेम करते ति प्रेयसी, Aai Baba Marathi Status for whatsapp - १० आई वडील वर सुविचार
डोळे मिटुन प्रेम करते ति प्रेयसी,
♥ डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ति दोस्ती,
डोळे वटारुण प्रेम करते ति पत्नी,
आणि डोळे मिटेपर्यँत प्रेम करते ति फक्त
आई……♥♥♥

Aai Baba Marathi Status for whatsapp – आई साठी स्टेटस

यशाच्या आकाशात गरूड होऊन जेव्हा आपण भरारी मारत असू.
पृथ्वीवर दोन आतूर डोळे जग विसरून पहात असतील.
ते दोन डोळे म्हणजे आपले
आई-वडील. .

मला माझ्या मित्राने विचारले
कि प्रेम म्हणझे नेमके काय ?
मी त्याला सागितले की,
कितीही जवळ जाणार असेल तरी
गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर
फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम…
दिवाळीला स्वतःसाठी कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे
घेणारे बाबा म्हणजे प्रेम…
कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी
आई- बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे
आजी-आजोबा म्हणजे प्रेम…
कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का अशी
विचाणारी बहिण म्हणजे प्रेम…
पगार कितीही कमी असेल तरी दिवाळी भाऊ
भीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा
भाऊ म्हणजे प्रेम…
आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी
नकरता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा
बनवणारी बायको म्हणजे प्रेम.

पूर्वजन्माची पुण्याई असावी Aai Baba Marathi Status for whatsapp - १० आई वडील वर सुविचार
पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!

बाळ जन्म घेण्याच्या आगोदर देवाने त्याला सांगितले,
” आता तुझा जन्म पृथ्वीवर होईल….”
हे ऐकून मुलगा रडायला लागला….आणि त्याने विचारलं,
” तिथे माझी काळजी कोण घेणार??? ”
देव म्हणाला , ” मी एक परी पाठवली आहे…ती तुझी खूप छान काळजी घेईल..”
बाळाने पुन्हा विचारलं, ” मला बोलायला कोण
शिकवणार??? ” देव म्हणाल, ” तीच परी तुला बोलायला शिकवेल…”
बाळाने पुन्हा एक प्रश्न विचारला, ”
मी तुझी प्रार्थना कशी करणार??”
देव म्हणाला, ” परी तुला शिकवेल..”
बाळाने विचारलं, ” मी त्या परी ला ओळखणार
कसं??”
देव म्हणाला , ” ओळखायला वेळ नाही लागणार….पृथ्वीवर लोक तिला ‘आई’ म्हणतात….’

प्रेमात हारलात म्हणून आयुष्य संपवण्यात काहीच अर्थ नाही… कारण,
तिला/त्याला कदाचित दूसरा साथीदार मिळेल….
पण तुमच्या आई-बाबा ला तुमच्यासारखा
मुलगा/मुलगी कधीच नाही मिळणार..!!!

सोसताना वेदना मुखातून Aai Baba Marathi Status for whatsapp - १० आई वडील वर सुविचार
सोसताना वेदना मुखातून
एक शब्द नेहमी येई प्रेमाचा
पाझर पसरून त्या वेदनेवर
वेदना नाहिशी करते आई…

प्रेम कुणावर करावं…?ज्याच्यावर आपण करतो त्याच्यावर ,
कि जो आपल्यावर करतो त्याच्यावर ?
सर्वाँचे लक्ष वेधुन घेणा-या ‘गुलाबावर’कि त्याला जपणा-या… काट्यांवर. ……?
काल facebook वर भेटलेल्या ‘मुलीवर… .
कि आपले सर्वस्व ओवाळुन टाकणा-या ‘आई-वडिलां वर’

तुम्ही कितीही श्रीमंत करोडपती अब्जोपती असाल
पण जर आईचा फोन
उचलण्यासाठी किंवा तिच्याशी थोड्यावेळ
बोलण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही गरीबच आहात

आई बाबा सुविचार

चट्का बसला, ठेच लगली,
फटका बसला तर, “आई ग…!”
हा शब्द बाहेर पडतो…
पण रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक
दाबतो तेव्हा “बाप रे!”
हाच शब्द बाहेर पडतो…
छोट्या संकटासाठी आई चालते
पण मोठ्मोठी वादळ
पेलताना बापच आठवतो….

खिशातल्या हजार रुपयांची किंमत
सुद्धा लहानपणी आईने
गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या
एक रुपयापेक्षा कमीच असते..


If you like these images please share on your Facebook Whatsapp Twitter to inspire other people.


आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇


कृपया :- मित्रांनो हे चांगले विचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…