चांगली मैत्री मैत्री मराठी सुविचार - Friendship Marathi Suvichar

चांगली मैत्री मैत्री मराठी सुविचार – Friendship Marathi Suvichar

चांगली मैत्री मैत्री मराठी सुविचार – Friendship Marathi Suvichar, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मैत्री (Friendship Suvichar) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
चांगली मैत्री
कोणत्याही नाजूक वस्तु प्रमाणे
फार काळजी पूर्वक जपायची असते.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“फुल सुकते , गवत वाळते
पण मैत्रीच्या पवित्र नगरीत झालेली ओळख कायम राहते .
कधी हसायचं असतं तर कधी रुसायचं असतं
मैत्रीरुपी वृक्षाला आयुष्यभर जपयाचं असतं
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“गुलाब उमलतो नाजुक काट्यावर
गवत झुलते वा-याच्या झोतावर
पक्षी उडतो पंखाच्या जोरावर
माणूस जगतो आशेच्या किरणावर
आणि मैत्री टिकते ती फक्त
“”विश्वासावर”””
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
सुख दुखाच्या वाटेवरून जाताना
मित्र मिळवायचे असतात शत्रू वजा करायचे असतात
सुखांनी गुणायचे असते
दुखांनी भागायचे असते
उरते ती बाकी समाधान असते .
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“मैत्रीचे नाते नेहमी अखंड राहू दे ,
खऱ्या मैत्रीवर विश्वास राहू दे ,
असं नाही कि मित्र जवळच असला पाहिजे
जवळ असला तरी आठवणीत राहू दे..”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“मैञी”” हाच”” जिवनातील””
आनंदाचा”” ठेवा”” असतो””
आयुष्याच्या”” दुःखावर”” मैञीच्या”
” अमृताचा”” एक”” थेँब”” ही”” पुरेसा”” असतो””..”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“रक्ताची नाती जन्माने मिळतात.
मानलेली नाती मनाने जुळतात.
पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.”
✒️

📌 Quote (8)

🌿
“तुझी आणि माझी
मैत्री अशी असावी,,,
काटा तुला लागला
तर कळ मला यावी”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (चांगली मैत्री मैत्री मराठी सुविचार) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : friends quotes in marathi,best quotes on maitri in marathi,friendship quotes in marathi shayari,marathi friendship sms,kattar maitri status marathi,friendship status in marathi font,funny friendship status in marathi,marathi friendship Status, friendship day status in marathi,friendship quotes in marathi,best friend quotes in marathi,dosti shayari marathi,dosti status in marathi,friendship day quotes in marathi,friendship message in marathi,friendship shayari in marathi,friendship status in marathi,marathi love status for girlfriend, best friend marathi status, best friend msg in marathi, मैत्री विषयी सुविचार, मैत्री शेरोशायरी, मैत्री स्टेटस, मैत्री फोटो, मैत्री वर मराठी सुविचार, मैत्री विषयी सुविचार मराठी, फ्रेंडशिप मराठी स्टेटस, फ्रेंडशिप मराठी शायरी, फ्रेंडशिप मराठी पिक्चर