आपल्या आयुष्यात येणारी माणसंही - मराठी सुविचार संग्रह - Marathi Suvichar Sangrah

आपल्या आयुष्यात येणारी माणसंही – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah

आपल्या आयुष्यात येणारी माणसंही – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
🌿🌿🌿🌿🌿🌿
“आपल्या आयुष्यात येणारी माणसंही
झाडांच्या अवयवासारखीच असतात.
काही फांदीसारखी ―
जास्त जोर दिला कि तुटणारी..
काही पानासारखी ―
अर्ध्यावर साथ सोडणारी..
काही काट्यासारखी ―
सोबत असून टोचत राहणारी..
आणि काही मुळांसारखी ―
न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ देणारी.”
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“माझ्या ‪चुका‬ मला सांगा…
लोकांजवळ सांगून ‪उपयोग‬ नाही…
कारण सुधारायचे मला आहे ‪‎लोकांना‬ नाही…”
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“प्रेम‬ आंधळे असते..
म्हणुन ‪‎अंधारात‬ पण होऊ शकते…”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“दुसऱ्यांना कधीच आपली सिक्रेटस्‬ देऊ नयेत…
कारण तुम्ही स्वत:च ते सिक्रेटस् ठेवू शकत नाहीत
तर दुसऱ्यांकडून तशी ‪‎अपेक्षा‬ का ठेवावी?..”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
‎आनंद‬ तर तेव्हा होतो
जेव्हा तिचा ‪Last seen at‬ बदलुन ‪‎Online‬ होतो आणि
Online बदलुन ‪Typing‬…
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
” जे आपल्याला ‪‎Ignore‬ करत असतात..
त्यांच्यासोबतच ‪‎बोलायच‬ जास्त ‪‎मन‬ होत असत.”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“‎राग‬ तर तेव्हा येतो..
जेव्हा आपल ‪‎आयुष्य‬
‪बरबाद‬ करुन ते बोलतात की
आपण फक्‍त ‪‎Friends‬ म्हणून राहू शकतो का?”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(आपल्या आयुष्यात येणारी माणसंही) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,