Balasaheb Thakre Quotes in Marathi

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी विचार – Balasaheb Thakre Quotes Marathi

Balasaheb Thakre Quotes Marathi – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी आणि सर्वश्रेष्ठ सुविचार

Balasaheb Thakre Quotes Marathi

महाराष्ट्राचे लाडके नेते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे हृदय जिंकले होते, ज्यांनी मराठी बाणा कायम ठेवला होता, आपल्या भाषणांतून त्यांनी जनतेला प्रभावित केलं होतं. ते महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. या पोस्ट मध्ये तुम्हाला आज बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायक विचार वाचायला मिळणार आहेत.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुविचार Balasaheb Thakre Quotes in Marathi

📌 Quotes (1)

✍️
पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना
पायाखाली तुडवायला
माझ्या आदेशाची वाट पाहू नका.

📌 Quotes (2)

✍️
माझ्या वडिलांच्या संस्कारामुळे
भीती नावाचा शब्द
माझ्या शब्दकोशात नाही.

[adace-ad id=”4135″]

📌 Quotes (3)

✍️
एकजुटीने राहा
जाती आणि वाद गाडून
मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा
तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्रही टिकेल.

📌 Quotes (4)

✍️
वयाने म्हातारे झाले
तरी चालेल पण
विचाराने कधी म्हातारे नका होऊ.

balasaheb thakre inspirational quotes

📌 Quotes (5)

✍️
मुंबई आपली आहे आपली,
इकडे आवाजही आपलाच हवा.

हे पण वाचा : तानाजी मालुसरे यांचा इतिहास

📌 Quotes (6)

✍️
जीवनात एकदा निर्णय घेतला कि
मागे फिरू नका,
कारण मागे फिरणारे
इतिहास रचू शकत नाहीत.

📌 Quotes (7)

✍️
नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा
नोकऱ्या देणारे होऊ,
ही महत्वकांक्षा बाळगा.

📌 Quotes (8)

✍️
तुमच्याकडे आत्मबल असेल
तर जगाच्या पाठीवर
कुठेही जा तुम्हाला मरण नाही.

📌 Quotes (9)

✍️
तोंड वाजवून न्याय मिळत नसेल
तर तोंडात वाजवून न्याय मिळवा
पण न्याय मिळालाच पाहिजे.

📌 Quotes (10)

✍️
मला जे देश हिताचे असेल
ते मी करत राहणार
मला खटल्यांची पर्वा नाही.

हे पण वाचा : भगतसिंग यांचे अनमोल विचार
महात्मा गांधी यांचे अनमोल विचार
रतन टाटा यांचे अनमोल विचार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार

छत्रपती संभाजी महाराज