Good night Marathi Suvichar

Good night Marathi Suvichar – चंद्राची सावली डोक्यावर आली… – शुभ रात्री मराठी सुविचार

Good night Marathi Suvichar – चंद्राची सावली डोक्यावर आली… – शुभ रात्री मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Good night Suvichar च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Good night Suvichar वाचायला मिळतील

Good night Suvichar (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷🌿🌛😇🌜🌟💖😊
चंद्राची सावली डोक्यावर आली
चिमुकल्या पावलांनी चांदनी अंगणात आली
आणि हळूच कानात सांगून गेली
झोपा आता रात्र झाली ….!!
💐💐💐💐💐💐💐💐💐
🌟🌙😴 शुभ रात्री😴🌙🌟
🌹🌷🌹

Good night Suvichar (2)
जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
म्हणून नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!
स्वत:साठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण….
एखाद्याच्या मनात घर करणे,
यापेक्षा सुंदर काहीच नसते.
🌟🌙😴 शुभ रात्री😴🌙🌟
🌾👏🏻

[adace-ad id=”4135″]

Good night Suvichar in marathi (3)
🍁👏
जे हरवले आहेत, ते शोधल्यावर परत मिळतील
पण जे बदलले आहेत ते मात्र,
कधीच शोधून मिळणार नाहीत…
🌟🌙😴 शुभ रात्री😴🌙🌟
👍🌺

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

Good night Suvichar (4)
🌸🌿🌸
जेव्हा मायेची आणि
प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात..
तेव्हा दुःख कितीही
मोठं असलं तरी
त्याच्या वेदना
जाणवत नाहीत…
🌟🌙😴 शुभ रात्री😴🌙🌟
🙏

[adace-ad id=”3972″]

Good night Suvichar (5)
🌹👉🏻👇🏽
जीवनात निर्णय घेण्याची ताकद
ज्या व्यक्तीच्या अंगात आहे,
तो भूतकाळात काय घडलं ह्याचा
विचार न करता वर्तमान व भविष्य
काळाचा विचार करुन पुढे चालेल..
🌟🌙😴 शुभ रात्री😴🌙🌟
🌺

Good night Suvichar (6)
🐾🌿
जी माणसे पायाने चालतात
ती फक्त अंतर कापतात,
आणि जी माणसे डोक्याने
चालतात ती निश्चितच ध्येय गाठतात..
🌟🌙😴 शुभ रात्री😴🌙🌟
🌾🌾

हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस

Good night Suvichar (7)
🌹💐🌹
शेतात काय पिकतं त्यापेक्षा
बाजारात काय विकतं हे ज्याला
कळतं तो माणूस जीवनात
निश्चितच यशस्वी होतो..
🌟🌙😴 शुभ रात्री😴🌙🌟
🌺🙏🌺

[adace-ad id=”3971″]

Good night Suvichar (8)
🙏🌹🌹🙏
यशस्वी माणूस तोच होतो
ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले
तरी तो त्याचा सरबत करून पितो
🌟🌙😴 शुभ रात्री😴🌙🌟
♥🙏🌹🙏

Good night Suvichar (9)
🙏🌹🙏
जी उंची मोठी माणसे गाठतात…
ती काही एका झेपेत मिळालेली नसते…
जेव्हा त्यांच्या सोबतचे अध्यायी झोपा काढत असतात…
तेव्हा तळमळीने रात्र रात्र जागून ती उंची गाठलेली असते….!!!
शुभ रात्री… ♥ ♥ ♥
🌟🌙😴 शुभ रात्री😴🌙🌟
🙏🌹🙏

हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार

Good night Suvichar (10)
🌹💐🌹
छापा असो वा काटा असो…..
नाणे खरे असावे लागते…..
प्रेम असो वा नसो…..
भावना शुद्ध असाव्या लागतात…..
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी….
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात…!!!
🌾🍁शुभ रात्री🍁🌾
✍🏻

[adace-ad id=”3970″]

Good night Suvichar (11)
🌹💐🌹
जर विश्वास देवावर असेल ना,
तर जे नशिबात लिहलंय,
ते नक्कीच मिळणार… पण,
विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना,
तर देव सुद्धा तेच लिहिणार,
जे तुम्हाला हवं आहे…
🌟🌙😴 शुभ रात्री😴🌙🌟
✍🏻

Good night Suvichar (12)
🌹💐🌹
जे आपल्याला हवं असतं,
ते आपल्याला कधी मिळत नसतं,
कारण जे आपल्याला मिळतं,
ते आपल्याला नको असतं.
आपल्याला जे आवडतं,
ते आपल्याकडे नसतं,
कारण जे आपल्याकडे असतं,
ते आपल्याला आवडत नसतं….
🌟🌙😴 शुभ रात्री😴🌙🌟
✍🏻


कृपया :- मित्रांनो हे (Good night Marathi Suvichar) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓