Marathi bhasha slogan in marathi – मराठी भाषा घोषवाक्य, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी भाषा सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
💖
“पुन्हा मानव जन्म मिळाला तर….
फक्त मराठीच होईन….”
😊
📌 Quote (2)
💖
आम्हाला गर्व आहेत
मराठी असल्याचा !!
😊
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
💖
“मराठी म्हणून जन्मलो, मराठी म्हणून जगलो,
मराठी म्हणून लढलो, मराठी म्हणूनच घडलो…”
😊
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
💖
स्वराज्य तोरण चढे,
गर्जती तोफांचे चौघडे,
मराठी पाउल पडते पुढे !
😊
📌 Quote (5)
💖
रुजवू मराठी, फुलवू मराठी !
चला बोलू फक्त मराठी !!
😊
📌 Quote (6)
💖
लाभले आम्हांस भाग्य ,
बोलतो मराठी !
जाहलो खरेच धन्य ,
ऐकतो मराठी !!
😊
📌 Quote (7)
💖
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी,
एवढया जगात माय मानतो मराठी…
✒️
📌 Quote (8)
💖
अभंगांचा रचुनी पाया,
संतानी घडवली मराठी ची काया.
😊
📌 Quote (9)
💖
साहित्याचा हा खजिना,
मराठी वाचवूनी जाणून घ्याना.
😊
📌 Quote (10)
💖
“मराठीशी नातं एक अतुट धागा…
आमचं काळीज म्हणजे शिवरायांची जागा…
चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर…
शिवभक्तांचे मस्तक टेकते शिवरायाच्या पायावर…”
😊
📌 Quote (11)
💖
“तुम्ही कितीही
इंग्रजी शिका . . .
स्वप्न मराठीतच पडतात……”
😊
📌 Quote (12)
💖
“ज्ञानदेव बाळ माझा
सांगे गीता भगवंता
लक्ष द्या हो विनविते
मराठी मी त्याची माता
जागतिक मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा..”
😊
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (13)
💖
आम्ही मराठी
दिसतोच सुंदर….
😊
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (14)
💖
माझा शब्द माझे विचार ,
माझा श्वास माझी स्फूर्ती ,
माझ्या रक्तात मराठी ,
माझी माय मराठी !!
😊
📌 Quote (15)
💖
घासल्याशिवाय धार नाही ,
तलवारीच्या पातीला !
मराठ्यांशिवाय पर्याय नाही ,
महाराष्ट्राच्या मातीला !!
😊
📌 Quote (16)
💖
मराठी हि असे
आमुची राजभाषा,
सरकारी दरबारी
घोळवी हीच मनीषा.
😊
📌 Quote (17)
💖
“नवारी साडीत तू खूप
भारी दिसतेस…
तेव्हाच तू अस्सल मराठी
नारी शोभतेस…”
😊
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (18)
💖
“वाहते रक्तातं माझ्या मराठी
गर्वांने सांगतो, आहे मी मराठी,
संस्कृती माझी माय ती मराठी
अभिमानाची ती माय मराठी ”
😊
📌 Quote (19)
💖
“कृपया
ग्राहकांनी
मराठीतच
बोलावे ”
😊
📌 Quote (20)
💖
मी मराठी …..
मी मराठी …..
😊
📌 Quote (21)
💖
“सूर्य कोणाला झाकत नाही,
डोंगर कोणाला वाकवत नाही,
मराठी असल्याचा अभिमान बाळगा,
कारण मराठी कोणाच्या बापाला घाबरत नाही”
😊
📌 Quote (22)
💖
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी …..
😊
Tags : marathi slogans on marathi day, marathi slogan on marathi language, marathi bhasha slogan, marathi bhasha diwas slogan, marathi bhasha din slogan, marathi bhasha slogan in marathi, मराठी भाषा घोषवाक्य, मराठी भाषा दिन घोषवाक्य, मराठी भाषा दिनानिमित्त घोषवाक्य, मराठी भाषा संवर्धन घोषवाक्य, मराठी भाषा सुविचार,