एकदा सोडून गेली आहेस – ब्रेकअप मराठी कोट्स, स्टेटस, शायरी – Breakup status marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
💖
प्रेम तर आज पण करतो
खुप तुझ्यावर
फक्त आजवर तु ते कधी
समजून घेतले नाही…
😊
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
“एकदा सोडून गेली आहेस
परत माझ्या आयुष्यात येऊ नकोस
हे हृदय तुझ्यावर परत एकदा
प्रेम करण्याची चूक करुन बसेन…
😊
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
💖
किती ही कुणाला जिव लावा
प्रेमात फसवणारे
नेहमी रडवूनचं जातात……
😊
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
💖
प्रत्येक मुलाच्या तुटलेल्या
ह्रदयाला जोडणारी एक तरी
मुलगी असतेच….!!
😊
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
💖
“तुला विसरु कस ?
माझी पहिली चुक आहेस तु..
मी आज जिवंत आहे…
त्याच कारण आहेस तु….”
😊
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
💖
“वेडी आहे रे ती,
मला ञास देण्याच्या नादात. .
स्वतालाच ञास करून घेते. ….”
😊
📌 Quote (7)
💖
“तुझ्या घराकडे आल्याशिवाय राहवत नाही..
तु नाही बोललीस तरी चालेल पण..
एकदा का होईना तुला
पाहिल्याशिवाय राहवत नाही..”
✒️
📌 Quote (8)
💖
“ती निघुन गेल्यावर आपली
जिंदगी पण वेगळ्या वळणार वर गेली
ती सोडून गेली पण
पोरी पटवायची सवय नाय गेली…..”
😊
📌 Quote (9)
💖
“मी तिला विचारल
मला कशी विसरलीस..
ती चुटक्या वाजवत बोलली..
असं असं असं..”
😊
📌 Quote (10)
💖
“भले ही आज आमचा विषय संपलाय किंवा
आम्ही बोलत नाही आहे,
तरी पण ती विचार तर करतच असेल की
आला माझा HeRo…”
😊
📌 Quote (11)
💖
“मला माहिती होत ग की तु
मला सोडून जाणार आहे..
तरीही मी माझ्या जिवनाचा
अर्धवट खेळ तुझ्यासोबत मांडला…”
😊
📌 Quote (12)
💖
“तू नेहमी म्हणायचीस की
तुझ्याशिवाय नाही जगु शकत रे
मग आज कोणासाठी जगतेस
ते तरी सांग…..”
😊
📌 Quote (13)
💖
“एक इच्छा होती
तुझ्या बरोबर जगण्याची
नाहीतर हे प्रेम
कोणावरही झाल असत . . .”
😊
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (14)
💖
“किती सहज हात सुटून जातो
त्या व्यक्तीचा..ज्याचा हात हातात
धरुन आयुष्यभर जगावस वाटत..”
😊
📌 Quote (15)
💖
“अरे तिला म्हणाव
आज तु जरी दुस-याबरोबर असली…
तरी तुला आजपण आपली
आयटम म्हणुनच ओळखतात…”
😊
📌 Quote (16)
💖
“जाता जाता फक्त एकदा तुला माग वळून पाहीन..
आणि तुला नाही आवडत ना म्हणून,
तुझ्या आयुष्यातून खूप खूप दूर निघून जाईन…”
😊
📌 Quote (17)
💖
“जाता जाता फक्त एकदा तुला माग वळून पाहीन..
आणि तुला नाही आवडत ना म्हणून,
तुझ्या आयुष्यातून खूप खूप दूर निघून जाईन…”
😊
Tags : breakup quotes marathi, breakup attitude quotes in marathi, breakup quotes in marathi, breakup quotes marathi, breakup shayari in marathi, breakup shayari marathi, breakup sms in marathi, breakup attitude status marathi, breakup marathi shayari, breakup status in marathi for girlfriend, breakup status in marathi for whatsapp, friendship breakup status in marathi, friendship breakup status marathi, love breakup quotes in marathi, love breakup status marathi, marathi breakup quotes, marathi breakup shayari,