का कळत नाही तुला - ब्रेकअप मराठी कोट्स, स्टेटस, शायरी - Breakup Quotes in marathi

का कळत नाही तुला – ब्रेकअप मराठी कोट्स, स्टेटस, शायरी

का कळत नाही तुला – ब्रेकअप मराठी कोट्स, स्टेटस, शायरी – Breakup Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

💖
तू गेली तेव्हा
रिमझिम पाऊस निनादत होता
प्रेमाच्या त्या विरहात
मन हेलकावत होता…
😊

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
आजही पुन्हा तेच झाले…
डोळ्यात माझ्या
तुझे अश्रु आले…
😊

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

💖
एकटा राहण्यात पण एक
वेगळीच मजा आहे
सुख नसले खूप तरी
आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे
😊

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

💖
का कळत नाही तुला
माझंही एक मन आहे,
जे फ़क्त तुझी आनं
तुझीच वाट पाहत आहे…
😊

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

💖
जेंव्हा “झोप का येत नाही?”
ह्या प्रश्नावर तुझ्याकडे उत्तर नसेल!
तेंव्हा आपण भेटू……
😊

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

💖
ठाऊक आहे मला,
मी नसताना तू रडशील एकदा का होईना,
आठवण माझी काढशील …
😊

📌 Quote (7)

💖
तोपर्यंन्त सोबत चाल
जोपर्यंन्त शक्य आहे…
जेव्हा परिस्थिति बदलेल
तेव्हा तू पण बदलून जा…
✒️

📌 Quote (8)

💖
मी पण अश्या मुलीवर प्रेम केल,
की तिला विसरण मला शक्य नव्हत… आणि
तिला मिळवण माझ्या नशिबात नव्हत…
😊

📌 Quote (9)

💖
सोबतीची आस आहे,
नको सांत्वनाचा सहारा,
अथांग या समुद्रावर
मला तूच एक किनारा…
😊

📌 Quote (10)

💖
“रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात
कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,
पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी
मनाला जखमी व्हावे लागते
😊

तत्वज्ञान मराठी सुविचार

📌 Quote (11)

💖
स्वप्नात कुणाला असंही बघु नये की
आधाराला त्याचे हात असावे..
तुटलेच जर स्वप्न अचानक..
हातात आपल्या काहीच नसावे
😊

📌 Quote (12)

💖
देवाला जे मागितलं
ते सर्व मिळाल पण
जेव्हा तुला मागितल
ते देवालाही नाही देता आल …
😊

📌 Quote (13)

💖
दोनच पावल तुझ्यासोबत चालावस वाटतय
आयुष्यभरासाठी या आठवणींना
मनात साठवून ठेवावस वाटतय…
😊

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (14)

💖
“निष्पाप मनात नेहमी तुझ ‘मागणं’ येतं,
अबोल्या नजरेतही एकच ‘सांगण’ होतं,
भिजलेल्या ‘क्षणांची’ आहे काही गाणी,
आपल्या प्रेमाची हीच छोटीशी कहाणी”
😊

Tags : breakup status marathi, breakup attitude status in marathi, breakup quotes in marathi, breakup quotes marathi, breakup shayari in marathi, breakup shayari marathi, breakup sms in marathi, breakup attitude status marathi, breakup marathi shayari, breakup status in marathi for girlfriend, breakup status in marathi for whatsapp, friendship breakup status in marathi, friendship breakup status marathi, love breakup status in marathi, love breakup status marathi, marathi breakup quotes, marathi breakup shayari,