प्रेयसी साठी प्रेमाचे स्टेटस शायरी संदेश - Love Quotes for Her in marathi

प्रेयसी साठी प्रेमाचे स्टेटस शायरी संदेश – Love Quotes for Her in marathi

प्रेयसी साठी प्रेमाचे स्टेटस शायरी संदेश – Love Quotes for Her in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

💖
“हातात हात घेता तुझा,
हृदयात कंप उठले..
हळूच मन माझे
तुझ्यात गुरफटले….”
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“तू सोबत असलीस की,
मला माझाही आधार लागत नाही..
तू फक्त सोबत राह,
मी दुसरं काही मागत नाही..”
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

💖
“जर मी तुझी वाट पाहत
बसलो आहे तर
ह्याचा अर्थ असा नाही कि माझ्याकडे
काहीच काम नाहीये..
ह्याचा अर्थ
असा कि माझं कोणतेही काम
तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये…….”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

💖
“आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि
प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे
आणि तुझ्यात इतके स्वताला सामावायचेआहे कि
आयुष्याला हि वाटावे कि आयुष्य किती कमी आहे..”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

💖
“तू म्हणतेस तुझं एक फुलं माझ्याकडे उधार आहे ….
अग वेडे कसं सांगू ,
…तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे !”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

💖
“ती म्हणायची…
डोळ्यांत तुझ्या पाहिलं,
की आरश्यात पहावसचं वाटत नाही !
हृदयात तुझ्या राहते मी,
आणि आत्ता घरी रहावसचं वाटत नाही !”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

💖
“स्टेटसची कमी नाय रे माझ्याकडे .. फक्त
जिच्यासाठी स्टेटस टाकतोय
तिचीच कमी आहे….”
✒️

📌 Quote (8)

💖
“तू नाही तेथे असे कधी वाटले ही नाही
तू असतेस कायम माझ्या मनातल्या घरात
तुझा आभासच प्रत्यक्षात अधिक सुखावतो मला
तुझ्या असण्याहून ही जिवलग आहे जरा ”
✒️

📌 Quote (9)

💖
तुला‬ माहितीये तू इतकी गोड का आहेस कारण
तुझ्या या गोडपणाने माझ्या आयुष्यातला
सर्व कडवटपणा नाहीसा व्हावा म्हणून…
✒️

📌 Quote (10)

💖
“मी तुझ्यावर प्रेम करतो,
हे ओठांवर आणता येत नाही..
प्रेम असचं असतं,
हे शब्दात सांगता येत नाही…
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार

Tags : love quotes for her in marathi, love shero shayari marathi, love quotes in marathi for her, love quotes marathi for her, love sher shayari marathi, shero shayari love marathi, shero shayari marathi love, प्रेयसी साठी प्रेमाचे स्टेटस, प्रेयसी साठी शायरी, प्रेयसी साठी संदेश