मराठी विनोद Jokes in Marathi

नवरा: हिप्नोटाइज करणं म्हणजे काय ? | मराठी विनोद Jokes in Marathi 😉 फक्त तुमच्यासाटी… 🚶‍♂पोट धरून हसा

मराठी विनोद Jokes in Marathi – नवरा हिप्नोटाइज करणं म्हणजे काय 😉 फक्त तुमच्यासाटी… 🚶‍♂पोट धरून हसा नमस्कार मित्रानो, जर तुम्ही मराठी विनोद च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी विनोद वाचायला मिळतील

मराठी विनोद (1)
नवरा: हिप्नोटाइज करणं म्हणजे काय ?
बायको: म्हणजे एखाद्याला आपल्या कंट्रोल मध्ये ठेवून आपल्याला हवी ती कामं करून घ्यायची.
नवरा: चल खोटारडी..त्याला तर लग्न म्हणतात
😆😆😂😂😜😜
🌹🌷🌹

मराठी विनोद (2)
नवीन लग्न झालेल्या सुनेला सासू
म्हणते
” आज पासून तू मला आई म्हणायचं
आणि सासर्यांना बाबा म्हणायचं

संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा घरी येतो ,
तेव्हा ती म्हणते…
.
आई….. दादा आला!
😂😂😂😂😂
🙈🙊
पोरगं चक्कर ऐउन पडलं राव ..
😅😅😅😅😋😋🙁🙁😕😕😟😟😔😞
🌾👏🏻

[adace-ad id=”4135″]

मराठी विनोद in marathi (3)
🍁👏
बापू – दारु पेल्यावर खोकला जातो का रं तात्या???
.
.
?.
?
?
?
तात्या :- अरे बापू दारुमुळे माझं शेत गेलं, घरदार गेलं, बायको गेली, तर मग तुझा खोकला का जाणार नाही. पी तु .!!
😛😛😝🍷😃😛😂😝😜
👍🌺

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

मराठी विनोद (4)
🌸🌿🌸
😆😆😆😆😆😆😆😆😆
सुनबाई —सासूबाई कॅडबरी
खाणार का ?
सासूबाई –नको बाई, मला कुठे “सात समुंदर “वर नाचता येतंय
😂😂😂😂😂😂
🙏

[adace-ad id=”3972″]

मराठी विनोद (5)
🌹👉🏻👇🏽
कम्प्यूटर परीक्षेत विचारलेल्या प्रश्नावरील एका मुलाच्या उत्तराने कॉम्प्युटर ची मास्तरीण बेशुद पडली….
.
प्रश्न : प्रोग्राम म्हणजे काय ?
.
.
उत्तर : संध्याकाळी बसणे !!!
😂🍺🍾🍻😃
🍺🐓🐋🐐😝😂😂
🌺

मराठी विनोद (6)
🐾🌿
एक मुलाला एक मुलगी प्रपोज करते.
😳😳😳😳
तो तिला हो म्हणतो.
😳😳😳😳
काही दिवसांनी तो तिला विचारतो…
तू माझ्यात असं काय पाहिलंस
की तू मला डायरेक्ट I❤U म्हणालीस?
मुलगी: मी तुला एक दोन वेळेस पीठ मळताना पाहीलं.
😂😂😂😂😂
🌾🌾

हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस

मराठी विनोद (7)
🌹💐🌹
च्या मायला 🤔मला एक कळत नाय
संतूर साबणाच्या जाहिरातीत
लहान मुलांच्या आईच का दाखवतात ?
बाप का दाखवत नाहीत ?
बाप काय निरम्याने आंघोळ करतो काय🤗🤗🤣🤣🤣😂😂
🌺🙏🌺

[adace-ad id=”3971″]

मराठी विनोद (8)
🙏🌹🌹🙏
मास्तर -सतरा साती किती ?
पप्या -119 मास्तर.
मास्तर – बरोबर! पण तुला आलं कसं ?
पप्या -बाज की नजर, चिते की चाल, और पप्याकी हुशारी पे संदेह नही करते.
🤣🤣🤣😂😂
♥🙏🌹🙏

मराठी विनोद (9)
🙏🌹🙏
लग्न झाल्यानंतर कालांतराने बायको बायकोत
झालेला बदल..
:
पहिल्या वर्षी : मी म्हणते आता जेवून घ्या… किती वेळ
झाला तुम्ही काही खाल्लपण नाहीये
.
दुसर्या वर्षी : अहो, जेवण तयार आहे वाढू का ?
.
तिसर्या वर्षी : जेवण तयार आहे..
जेंव्हा तुमची इच्छा असेल तेंव्हा खा
.
चौथ्या वर्षी : जेवण तयार आहे, मी बाजारात जात आहे,
स्वतःच्या हाताने घ्या
.पाचव्या वर्षी : आज माझ्याकडून जेवण नाही बनणार…
बाहेरच काही खाऊन घ्या
.
सहाव्या वर्षी : जेंव्हा बघू तेंव्हा खाणं…खाणं…खाणं…
आत्ताच तर नाष्टा हादडला…..
🙏🌹🙏

हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार

मराठी विनोद (10)
🌹💐🌹
गुरुजी मुलांवर खुश झाले…
गुरुजी: “मुलांनो जखमेवर मीठ चोळणे” याचं उदाहरण सांगा..
मुलं: पेट्रोल पंपावर मोदींचा हसता फोटो बघणे
गुरुजी: शाब्बास मुलांनो …
✍🏻

[adace-ad id=”3970″]

मराठी विनोद (11)
🌹💐🌹
ससा नेहमी धावतो, पळतो तरतरीत राहतो,
त्याचे आयुष्य असते 15 वर्षे…
तेच कासव ना धावपळ करते,
ना उत्साही राहते , ते जगते 150 पेक्षा जास्त वर्षे …..
यावरून धडा घ्या कामधंदे सोडा,आराम करा…अन whatsapp वापरा
✍🏻


कृपया :- मित्रांनो हे (मराठी विनोद Jokes in Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓