प्रत्येक कलाकार आपण तयार - मराठी सुविचार संग्रह - Marathi Suvichar Sangrah

प्रत्येक कलाकार आपण तयार – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah

प्रत्येक कलाकार आपण तयार – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
प्रत्येक कलाकार आपण तयार केलेल्या
कलेला स्वतःचे नाव देतो….!!!
पण आईसारखा कलाकार
सम्पूर्ण जगात नाही,
जी बाळाला स्वतः जन्म देऊनही
वडिलांचे नाव देते…!!!
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“आईवडिलांचे प्रेम आपल्या जन्मापासून ते
मरेपर्यंत कधीही बदलत नाही
मात्र बाकी सगळ्यांचे प्रेम
वेळेनुसार बदलतात ……”
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“आई बाबा आणि साईबाबा ची
शपथ आपण तुम्हाला
कधीच विसरणार नाही
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“ए वेडे बघायचं असेल तर
प्रेमाने बघ…एकतर आईने शिव्या
देवुन नजर काढलीये…!
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
आज मला आईचा
होणाऱ्या सुनेची
खूप आठवण येते आहे..
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“जेव्हा आम्ही status लिहतो
तेव्हा मुलींच्या आई म्हणतात
“”छकुली”” यांचे status वाचू नको
नाहीतर तुझे status I AM IN LOVE होऊन जाईल..
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
°Girlfriend° तर °दुस-याची° सुद्धा °पटवली° असती….,
😉☺ पण “आई”💓 बोलते आपली
ती “लाडाची”✅….,☺☺
दुस-याची काय “कामाची 📿✍l
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(प्रत्येक कलाकार आपण तयार) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,