mother quotes in marathi - आपले चिमुकले हाथ... आई वडील मराठी सुविचार

Mother Quotes in marathi – आपले चिमुकले हाथ… आई वडील मराठी सुविचार

mother quotes in marathi – आपले चिमुकले हाथ… आई वडील मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Aai – Baba Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Aai – Baba Quote वाचायला मिळतील

Aai – Baba Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
आपले चिमुकले हाथ धरून
जे आपल्याला चालायला शिकवतात… ….
ते बाबा असतात
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Aai – Baba status Marathi

Aai – Baba Quote (2)

😊💖🌟
जिच्या उदरात जन्म होतो
ती माता आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती
यातील वेलांटीचा फरक
म्हणजे माणसाचे जीवन.
🙏🙏
🌾👏🏻
2 line Aai – Baba Quotes in Marathi

[adace-ad id=”4135″]

Aai – Baba Quote (3)

🍁👏
“सोसताना वेदना मुखातून
एक शब्द नेहमी येई प्रेमाचा
पाझर पसरून त्या वेदनेवर
वेदना नाहिशी करते आई…”
👍🌺
facebook Aai – Baba status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची माहिती

Aai – Baba Quote (4)

🌸🌿🌸
“मुंबईत घाई,
शिर्डीत साई,
फुलात जाई
आणि गल्ली गल्लित भाई
पण या जगात सगळ्यात भारी आपली आई..”
🙏
Aai – Baba status in Marathi with images

[adace-ad id=”3972″]

Aai – Baba Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“आई कितीही मोठा झालो तरी,
तुझ्यासमोर लहानच आहे अजून…
आजही शांत झोप लागते मला,
आई तुझ्याच मांडीवर डोकं ठेवून…”
🌺
emotional facebook Aai – Baba status in Marathi

Aai – Baba Quote (6)

🐾🌿
“आईचे‬ उपकार कधीही नाही फिटणार
कारण
तिला फक्त ‪‎देणं‬ कळतं ‪घेणं‬ नाही…”
🌾🌾
Aai – Baba in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस

Aai – Baba Quote (7)

🌹💐🌹
“आम्ही फक्त आमच्या गुर्मीत असतो
आम्हाला भी‬ती नाय कोणाच्या बापाची
कारण
‪भाकर खातो कष्टा‬ची अन
‪सेवा करतो आई बा‬पाची…”
🌺🙏🌺
Aai – Baba suvichar in Marathi for him

[adace-ad id=”3971″]

Aai – Baba Quote (8)

🙏🌹🌹🙏
“खिशातल्या हजार रुपयांची किंमत
सुद्धा लहानपणी आईने
गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या
एक रुपयापेक्षा कमीच असते..”
♥🙏🌹🙏
suvichar for Aai – Baba

Aai – Baba Quote (9)

🙏🌹🙏
“जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात
अन् खाणारे पाच असतात
तेव्हा एक जण म्हणते
मला भुख नाही ती म्हणजे
“” आई””…”
🙏🌹🙏
best Aai – Baba marathi status

हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार

Aai – Baba Quote (10)

🌹💐🌹
“सगळे म्हणतात ‪पहिल‬ प्रेम
‪विसरता‬ येत नाही
मग ‪बरेच‬ जण आपल्या
‪आई वडिलांना‬ का विसरतात..”
🌹🌹🌹
dosti shayari marathi language

[adace-ad id=”3970″]

Aai – Baba Quote (11)

🌹💐🌹
“कितीही जीव लावणारी ‪गर्लफ्रेंड‬ मिळु द्या
पण ती फक्त ‪आईच‬ असते
जी फोनवर फक्त ‪आवाज‬ ऐकुनच सांगुन टाकते,
पोरगा किती ‪आजारी‬ आहे ते…”
🌹🌹🌹
best Aai – Baba quotes in marathi


कृपया :- मित्रांनो हे (mother quotes in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓