मराठी मध्ये मजेदार कोट्स funny quotes in marathi

प्रेम जिच्यावर करायचं | मराठी मध्ये मजेदार कोट्स | funny quotes in marathi

funny quotes in marathi | मराठी मध्ये मजेदार कोट्स नमस्कार मित्रानो, जर तुम्ही funny quotes च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला funny quotes वाचायला मिळतील

funny quotes (1)
प्रेम जिच्यावर करायचं तिच्याच घराभोवती फिरायचं …आणि
एखाद्यादिवशी तिच्याच लग्नात पोटभर जेवायचं…!!!
दाबून जेवायचं, सगळ विसरून ….
🌹🌷🤪😜🤪🌺🌷🌹

funny quotes (2)
👏🙏👏
GF ला कधी रडवू नकोस…
कारण डोळे पुसणारे
भरपूर जण असतात…
🌾🍁🤪😜🤪🌾👏🏻

[adace-ad id=”3972″]

funny quotes in marathi (3)
🍁👏🙏👏
आज तिच्या लग्नाला
गेल्यावर समजल की..
जेवण चांगल असेल
तर प्रेमाचा पण विसर पडतो…
👍🏻🤪😜🤪🌺

हे पण 🙏 वाचा 👉: भाऊ कदम यांची माहिती

funny quotes (4)
🌸🌿🌸
गरीबाला रोटी,
स्मार्टफोन वाल्यांना चार्जर
देणं मोठं पुण्यांच काम…
🙏🤪😜🤪🙏

[adace-ad id=”3972″]

funny quotes (5)
🌹🌹👉🏻👇🏽
पटल तर हो म्हणा..
नाहीतर गेलात उड़त..
पण पुन्हा विचारु नका की
पाऊस का नाही पडत…
✨🤪😜🤪🌺

funny quotes (6)
🐾🌿🐾🌿
परीक्षा सोपी जावो अथवा अवघड…..!!!
सर्वात जास्त आनंद
परीक्षा संपल्यावर होतो…
🌾🤪😜🤪🍁🌾

हे पण 🙏 वाचा 👉: ऐटिटूड कोट्स इन मराठी

funny quotes (7)
🌹💐🌹
मला फार राग येतो
जेव्हा कुणी माझ्या SMS चं उत्तर ‘K’ असं देतं…..
कारण मला Potassium बद्दल
बोलण्याची मुळीच इच्छा नसते.
🌺🙏🤪😜🤪🙏🌺

[adace-ad id=”3971″]

funny quotes (8)
🙏🌹🌹🙏
लाखाशिवाय बात नाही
अन् वडापाव शिवाय खात नाही…
🙏🌹🤪😜🤪🌹🙏

funny quotes (9)
🙏🌹🌹🙏
“तुला जेव्हा मी पहिल्यांदा
उचलून घेतले,
तेव्हा मला कळालं की,
तुझ्या प्रेमापेक्षा तुझं वजन जरा
जास्तच आहे…”
🙏🌹🤪😜🤪🌹🙏

हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस

funny quotes (10)
🌹💐🌹
“चार शब्द कधी बोलत नाहीस
एक कटाक्ष तरी टाकत जा,
कॉल कधी करत नाहीस
मिस कॉल तरी करत जा…”
🤪😜🤪✍🏻✍🏻

[adace-ad id=”3970″]


कृपया :- मित्रांनो हे (funny quotes in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓