Good Night Quotes in Marathi | शुभ रात्रि मेसेजेस मराठी
Good Night Quotes (1)
पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही
आईच्या डोळ्यात येणाऱ्या आनंदाश्रुसाठी
मोठ व्हायचंय..
शुभ रात्री
🌹🌷🌺गुड नाईट!🌺🌷🌹
Good Night Quotes (2)
👏🙏👏
फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यांवर प्रेम करत रहा,
कारण काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा सगळेजण
ह्रदय जोडायला नक्की येतील..!!
★★★शुभ रात्री★★★
🌾🍁🌾👏🏻
shubh ratri marathi message,
[adace-ad id=”3972″]
Good Night Quotes in marathi (3)
🍁👏🙏👏
भले आमच्याशी सर्वजण वाईट वागले,
तरी चालतील पण
आम्हाला तसं वागता येणार नाही
कारण घरातल्यांनी सांगितलंय कि
नातं जोडायला शिका, तोडायला नको
शुभ रात्री
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: तानाजी मालुसरे यांचा इतिहास
Good Night Quotes (4)
🌸🌿🌸
भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात
शुभ रात्री
🌾🍁शुभ रात्री🍁🌾
🙏💐🙏
[adace-ad id=”3972″]
Good Night Quotes (5)
🌹🌹👉🏻👇🏽
ब्रेकिंग न्यूज:
आताच हाती आलेल्या बातमीनुसार,
आज तुम्हाला एक
गोड स्वप्न पडणार आहे.
शुभ रात्री
✨🌺
Vinoba Bhave Suvichar in marathi (6)
🐾🌿🐾🌿
पाकळ्याचं गळणं म्हणजे फुलाचं मरण असतं,
मरताणाही सुंगध देणं यातच आयुष्य सारं असतं,
असं आयुष्य जगणं म्हणजे खरंच सोनं असतं,
पण या आयुष्यात तुमच्यासारखे स्नेही मिळाले.
तर हे जगणं सोन्याहून पिवळ असतं …
शुभ रात्री
🌾🍁🌾
हे पण 🙏 वाचा 👉: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार
Good Night Quotes (7)
🌹💐🌹
पाऊस यावा पण
महापूरा सारखा नको.
.
वारा यावा पण
वादळा सारखा नको.
.
आमची आठवण काढा पण
.
.
आमावस्या – पोर्णिमा सारखी नको….
शुभ रात्रि… शुभ रात्री !!
🌺🙏🙏🌺
shubh ratri status marathi,
[adace-ad id=”3971″]
Good Night Quotes (8)
🙏🌹🌹🙏
नातं इतकं सुंदर असावं की,
तिथे सुख दुःख सुध्दा
हक्काने व्यक्त करता आलं पाहिजे…
शुभ रात्री !
शुभ रात्री!
🙏🌹🌹🙏
Good Night Quotes (9)
🙏🌹🌹🙏
ना हालिंग ना डूलींग
नुसता गारठा फिलींग…..
…..शुभ रात्री…
शुभ रात्री
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार
Good Night Quotes (10)
🌹💐🌹
पुस्तकांशिवाय केला जाणारा
अभ्यास म्हणजे आयुष्य,
आणि आयष्यात आलेले
अनुभव म्हणजे पुस्तक…
शुभ रात्री !
✍🏻✍🏻
[adace-ad id=”3970″]
Good Night Quotes (11)
🌾🍁🌾
मंद गतीने पाऊले उचलत
चांदण्यांचा प्रवास सुरु झाला,
दडला होता ढगात हा चंद्र
पदरात जसा मुखचंद्र लपलेला..
शुभ रात्री
🙏🌹🌹🙏
कृपया :- मित्रांनो हे (Good Night Quotes in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓