Good Night Messages Marathi | गुड नाईट मेसेजेस मराठी

Good Night Messages Marathi | गुड नाईट मेसेजेस मराठी

Good Night Messages Marathi | गुड नाईट मेसेजेस मराठी

Good Night Messages (1)
लाईफ छोटीशी आहे,
“लोड” नाही घ्यायचा…
मस्त जगायचे आणि,
“उशी” घेऊन झोपायचे…
🌹🌷🌺गुड नाईट!🌺🌷🌹

Good Night Messages (2)
👏🙏👏
रात्रीला मी म्हंटल ,
अग जरा हळू चालत जा, झोप लागलीय नुकतीच
चंद्राला आता कुठे, जरा कमी ठुमकत जा..
साखरझोपेत पहाटेच्या, स्वप्ने त्याला पाहू देवून,
प्रीतीचा शिंपडत रंग ,स्वप्नांना थोडं त्याच्या फुलवत जा..
रुप पाहून चांदण्याचं, पडलेली भूल त्याला
आभाळाला दाखवून, त्यालाही थोडसं मनी खुलवत जा…
तू समोर असताना, अंधारालाही मनचं थोडं
लाजत का होईना पण, कांही बोलू देत जा …..
यायच्या आधी पुरवाई, साज तुझा उतरून
रूप तुझं साजिरं, पहाटेच्या दवात तू थोडं निरखून जा …..
🌾🍁🌾👏🏻

[adace-ad id=”3972″]

Good Night Messages in marathi (3)
🍁👏🙏👏
रात Is झाली
Birds झोपींग
तारे are चमकींग,
चांद Is प्रकाशींग,
Near पास सगळे Are सोईंग,
फिर भी आपण Still जागींग ?
Get In 2 अंथरुन ओढ
तेरा पांघरुन थोडे Relax होईंग,
चांगले Dream देखींग,
Now जल्दी सोईंग,
उद्या early उठींग..!
Good रात्री..!
👍🏻🌺

हे पण 🙏 वाचा 👉: तानाजी मालुसरे यांचा इतिहास

Good Night Messages (4)
🌸🌿🌸
मुंबईचे आहे एक स्टेशन दादर???
.
.
मुंबईचे आहे एक स्टेशन दादर?????
.
.
.
.
मग काय? .????
.
घ्या आता उशी आणि ओढा डोक्यावर चादर.. Gn
🌾🍁शुभ रात्री🍁🌾
🙏💐🙏

[adace-ad id=”3972″]

Good Night Messages (5)
🌹🌹👉🏻👇🏽
येणारी प्रत्येक राञ आता,
चांदण्याशिवायच सरणार आहे…
अन् रोज राञी ऊशी माझी,
ओल्या आसवांनी भिजणार आहे…
शुभ रात्री… गोड स्वप्ने पहा
✨🌺

Good Night Messages Suvichar in marathi (6)
🐾🌿🐾🌿
रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत…
चांदण्यांच्या शीतल पणात काही काव्य आहे ..
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका ..
कारण सारे जग विश्रांती घेत असताना….
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे…
शुभ रात्री
🌾🍁🌾

हे पण 🙏 वाचा 👉: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार

Good Night Messages (7)
🌹💐🌹
मी काल रात्री बघितलेल्या
काही ब्रेकिंग न्युज…
१. मुली आणी सर्व महिला आता पार्लर ला कधीच जाणार नाहीत…
२. बायका खरेदी वर बहिष्कार टाकणार…
३. सास बहुच्या सिरिअल्स बंद होणार…
४. यापुढे गर्लफ्रेंड आपल्या बॉय-फ्रेंडला मिसकाल न करता कॉल करणार…
:
अर्थात सांगायची गरज नाही कि मी झोपेत होतो…
तुम्हांला पण काही ब्रेकिंग न्युजची स्वप्न पडतात का…?
नाही ना? मग झोपा आता म्हणजे पडेल…
स्वप्न हो.. शुभ रात्री !!
🌺🙏🙏🌺

[adace-ad id=”3971″]

Good Night Messages (8)
🙏🌹🌹🙏
माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट,
जरी तुमच्या सोबत होत नसला,
तरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही..
आणि म्हणून मी तुम्हाला,
Message केल्याशिवाय राहत नाही…
शुभ रात्री!
🙏🌹🌹🙏

Good Night Messages (9)
🙏🌹🌹🙏
मनात आठवणी तर खूप असतात…
कालांतराने त्या सरून जातात…
तुमच्यासारखी माणसे खूप कमी असतात…
जे हृदयात घर करून राहतात
शुभ रात्री
🙏🌹🌹🙏

हे पण 🙏 वाचा 👉: छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार

Good Night Messages (10)
🌹💐🌹
मन आणि घर किती मोठं आहे
हे महत्वाचं नाही,
मनात आणि घर आपलेपणा किती,
आहे हे महत्वाचं आहे…
शुभ रात्री शुभ स्वप्न !
✍🏻✍🏻

[adace-ad id=”3970″]

Good Night Messages (11)
🌾🍁🌾
मांजराच्या कुशीत लपलय कोण?
ईटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे,इवले इवले कान,
पांघरुण घेऊन झोपा आता छान….
शुभ रात्री
🙏🌹🌹🙏


कृपया :- मित्रांनो हे (Good Night Messages in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓