शत्रूने केलेले कौतुक हीच - मराठी सुविचार संग्रह - Marathi Suvichar Sangrah

शत्रूने केलेले कौतुक हीच – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah

शत्रूने केलेले कौतुक हीच – शत्रू मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
शत्रूने केलेले कौतुक
हीच आपली
सर्वोत्तम कीर्ती होय.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
शत्रूंपासून मुक्त होण्याचा
उत्तम मार्ग म्हणजे त्यांना
आपले मित्र बनविणे होय…
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
कर्ज, शत्रू आणि रोग
यांची थोडीसुध्दा बाकी ठेवू नये.
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“क्रांतीकारी अन समाजसेवक
हाती घेवून जातसे चालत
शत्रूच्याही उरात बसती
उंच पाहून याला धडकी
न राहू मागे आपण
चला बळ तिरंग्याचे आपण दावू”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“पराक्रम बघून तोंडात
बोटे घालणारी अनेक असतात ….
पण शत्रूच्या छावणीत घुसून
बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात ….
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“वाघाची जात कधी थकणार नाही,
शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही,
शपथ आहे आम्हाला या मातीची मरे पर्यंत
जय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही .”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
सिंहाची चाल, गरुडा ची नजर,
स्त्रियांचा आदर,शत्रूचे मर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
ही शिवाजी महाराजांची शिकवण,
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(शत्रूने केलेले कौतुक हीच) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,