जगात असे एकच न्यायालय आहे - मराठी सुविचार संग्रह - Marathi Suvichar Sangrah

जगात असे एकच न्यायालय आहे – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah

जगात असे एकच न्यायालय आहे – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
जगात असे एकच न्यायालय आहे
की तेथे सर्व गुन्हे माफ होतात
ते म्हणजे
“आईचे प्रेम”.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
आई-वडिलांसाठी
कोणतीही गोष्ट सोडा….
पण,
कोणत्याही गोष्टीसाठी,
आई-वडिलांना
सोडू नका….
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“प्रेम माझं तुझ्यावरच
कोणत्याच शब्दात मावणार नाही..
तुला मिठीत घेताच कळतं
आता त्याचीही गरज भासणार नाही…”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“मैत्री म्हणते,
“”मी जोपर्यंत आहे
तोवर तुला
आणखी कशाची
गरज भासणार नाही”””
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
मला तुझी गरज आहे,
हे न सांगता
ओळखशील ना ?
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
ही नातीसूद्धा ना ..कधीकधी,
आपणास भरपूर छळतात…!
गरज नसताना पायाशी लोळतात
गरजेवेळी दूर दूर पळतात..!!
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(जगात असे एकच न्यायालय आहे) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,