तुम्ही जिथे जाल तिथे - मराठी सुविचार संग्रह - Marathi Suvichar Sangrah

तुम्ही जिथे जाल तिथे – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah

तुम्ही जिथे जाल तिथे – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
तुम्ही जिथे जाल
तिथे तुमची गरज निर्माण करा.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका;
स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही,
हे जितकं खरं
तितकेच त्या प्रगतिचा मार्ग दाखवीत नाही,
हे ही खरं.
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“मी तुझाचं आहे गं सखे,
हे तुला सांगायची गरज नाही..
कारण ?????
ह्रदयात तु बसली अशी की,
तुझी आठवण काढल्याशिवाय
एकही क्षण जात नाही.”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“बंधनांचीही गरज असते ,
त्यानेच तर मन ह्रदयातच बसते.”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“प्रेम करण्यासाठी हवी मनाची तयारी,
आलेल्या संकटांना तोंड देण्याची..
प्रेमाने मागून मिळत नसेल तर,
काहीचं गरज नाही जबरदस्तीने ओढून घेण्याची…”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“‎प्रेमाच्या‬ या दिवशी ,
प्रेम किती ते दाखवायचे…
काय गरज आपल्याला ,
आपण रोजच तेवढे करायचे..”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(तुम्ही जिथे जाल तिथे) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,