Phukatcha salla Attitude Suvichar फुकटचा सल्ला Attitude Suvichar In Marathi, Facebook attitude Suvichar images, Quote, sms, Wishes Via Marathi-Suvichar.com

Phukatcha salla Attitude Suvichar- फुकटचा सल्ला Via Marathi-Suvichar.com

Phukatcha salla Attitude Suvichar- फुकटचा सल्ला Via Marathi-Suvichar.com👈🌺

We are going to share with you the best Attitude suvichar in Marathi with images In HD, Attitude Marathi Thoughts, Attitude suvichar Marathi, Quote Image, Attitude Suvichar wallpapers, Attitude status for facebook.

If you like these images please share on your Facebook Whatsapp Twitter to inspire other people.

फुकटचा सल्ला

नकोय कोणाचा कारण

खूप कमी वयात

जास्त अनुभव घेतलेत.

_____________________

पुढे काय होणार माहित नाही Attitude Suvichar In Marathi, Facebook attitude Suvichar images, Quote, sms, Wishes Via Marathi-Suvichar.com

पुढे काय होणार माहित नाही

पण जे काय होणार ना

त्याची चर्चा जोरदार होणार

हे नक्की

_____________________

काही लोक फक्त दिसायला Attitude Suvichar In Marathi, Facebook attitude Suvichar images, Quote, sms, Wishes Via Marathi-Suvichar.com

काही लोक फक्त दिसायला

First Class असतात

पण वागायला मात्र

Third Class असतात.

_____________________

Phukatcha salla Attitude Suvichar- फुकटचा सल्ला

मला हसायला येत Attitude Suvichar In Marathi, Facebook attitude Suvichar images, Quote, sms, Wishes Via Marathi-Suvichar.com

मला हसायला येत

त्या लोकांबद्दल जे बाहेरून

माझ्या सोबत आहेत आणि

आतून माझ्या विरोधात..

_____________________

मला नाही माहित माझ्या Attitude Suvichar In Marathi, Facebook attitude Suvichar images, Quote, sms, Wishes Via Marathi-Suvichar.com

मला नाही माहित माझ्या

आयुष्याची कहाणी काय असेल,

पण त्यामध्ये असं कधीच नसेल कि

मी ” हार मानली “.

_____________________

 

 

प्रत्येकावर विश्वास ठेऊ नका

कारण साखर आणि मीठ

दोघांचा रंग सारखाच असतो.

_____________________

आपल्याला समजून घेणं एवढं सोप्प नाय

कारण अभ्यास करून पण

न समजणारा विषय म्हणजे आपण..

_____________________

आयुष्यात सगळे विरोधात गेले

तरी स्वतःचा बाप सोबत असला ना तर

अख्या जगाला हरवलं म्हणून समजायचं.


आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇

प्रेरणादायी मराठी सुविचार | Motivational Suvichar in Marathi


कृपया :- आम्हाला आशा आहे की  मराठी सुविचार, Marathi Suvichar  तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडला असेल तर मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…


कृपया, तुम्हाला मराठी सुविचार आवडला तर ५ स्टार वोट नक्की करा