Dheyavadala Swatachya hrudayatil Inspirational suvichar in marathi ध्येयवादाला स्वतच्या ह्रदयातील Via Marathi-Suvichar.com

Dheyavadala Swatachya Inspirational Marathi Suvichar

Dheyavadala Swatachya Inspirational Marathi Suvichar | प्रेरणादायी मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही inspirational messages च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला inspirational messages वाचायला मिळतील

Inspirational Suvichar (1)
ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील
उतावळेपणाचे भय असते.
म्हणूनच, कोणत्याही कामात उतावळेपणा करु नका;
संयम पाळा.
🌹🌷🌺🌷🌹

Inspirational Suvichar (2)
👏🙏👏
इच्छा दांडगी असली की मदद
आपणहून तुमच्याकडे चालत येते.
🌾🍁🌾👏🏻

[adace-ad id=”3972″]

Inspirational Suvichar in marathi (3)
🍁👏🙏👏
जीवनात आपले ध्येय कितीही दूरचे असले,
तरी त्याच्याकडे जायचे म्हणजे प्रथम एक पाऊल टाकूनच प्रारंभ करावा लागतो व
तसेच करीत गेले म्हणजे
हळूहळू आपण ध्येयाजवळ पोहोचतो
👍🏻🌺

हे पण 🙏 वाचा 👉: तानाजी मालुसरे यांचा इतिहास

Inspirational Suvichar (4)
🌸🌿🌸
तुम्ही जिथे जाल तिथे
तुमची गरज निर्माण करा.
🙏💐🙏

[adace-ad id=”3972″]

Inspirational Suvichar (5)
🌹🌹👉🏻👇🏽
नजर नेहमी अस्मानाकडे असावी
पण पाय जमिनीवरच हवेत
आपल्या क्षमताबरोबरच आपल्या मर्यादाचंही भान हवं.
मर्यादांचा विचारही न करणं ही सकारात्मक वृती नव्हे,
मर्यादा कशा ओलांडता येतील याचा विचार करणं,
ही खरी सकारात्मक वृत्ती.
✨🌺

Inspirational Suvichar (6)
🐾🌿🐾🌿
प्रलयाच्या वेळच्या झंझावाताने
पर्वतसुद्धा डळमळतात हे कबुल,
परंतु धैर्यवन्ताचे निश्चल मन
संकटात मुळीच डगमगत नाही.
🌾🍁🌾

हे पण 🙏 वाचा 👉: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार

Inspirational Suvichar (7)
🌹💐🌹
आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन,
हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल
त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.
🌺🙏🙏🌺

[adace-ad id=”3971″]

Inspirational Suvichar (8)
🙏🌹🌹🙏
माणूस क्रांतिकारी म्हणून जन्माला येत नाही
तो क्रांतीकारी बनतो.
🙏🌹🌹🙏

Inspirational Suvichar (9)
🙏🌹🌹🙏
संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
🙏🌹🌹🙏

हे पण 🙏 वाचा 👉: छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार

Inspirational Suvichar (10)
🌹💐🌹
सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या-वाईट
वस्तूंवर प्रकाश टाकतो,
परंतु स्वत: मात्र पूर्णपणे शुध्द राहातो,
अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आपण आपले चारित्र्य घडविले पाहिजे.
✍🏻✍🏻

[adace-ad id=”3970″]


कृपया :- मित्रांनो हे (Dheyavadala Swatachya Inspirational Marathi Suvichar) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓