Ganesh Chaturthi Wishes in Marathi – अंगारकी संकष्टी चतुर्थी… गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Marathi Shubhecha च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Marathi Shubhecha वाचायला मिळतील
Marathi Shubhecha (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
🙏।।श्री गणेशाय नमः।।🙏
वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ |
निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा ||
🌹आज अंगारकी संकष्टी चतुर्थी 🌹
गणपती तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करोत..,
तुम्हाला सुख समृद्धि., भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो
हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना….!!!!!! 🌹🌹🙏
🌼💐*तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला🌼💐
🌼💐अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा*💐🌼
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute friendship status Marathi
Marathi Shubhecha (2)
😊💖🌟
आभाळ भरले होते तू येताना,
आता डोळे भरून आलेत तू जाताना,
काही चुकलं असेल तर माफ कर,
पुढल्या वर्षी या लवकर…
🙏🙏
🌾👏🏻
2 line Marathi Shubhechas in Marathi
[adace-ad id=”4135″]
Marathi Shubhecha (3)
🍁👏
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना..
👍🌺
facebook friendship status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Marathi Shubhecha (4)
🌸🌿🌸
“गणेश चतुर्थीच्या सुखकारक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ति मोरया ”
🙏
friendship status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Marathi Shubhecha (5)
🌹👉🏻👇🏽
“चारा घालतो गाईला
प्रार्थना करतो गणेशाला
सुखी ठेव माझ्या मित्राला
हेच वंदन गणपतीला ”
🌺
emotional facebook friendship status in Marathi
Marathi Shubhecha (6)
🐾🌿
“सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्याला सर्वांना हे वर्ष आनंदाचे जावो,
हीच गणरायाकडे अमुची मनोकामना!
गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया”
🌾🌾
friendship in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस
Marathi Shubhecha (7)
🌹💐🌹
“गणेश चतुर्थीच्या सुखकारक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ति मोरया ”
🌺🙏🌺
friendship suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
[adace-ad id=”3970″]
कृपया :- मित्रांनो हे (Ganesh Chaturthi Wishes in Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓