कठीण काम - Kathin Kam - Ayusha Marathi Suvichar

कठीण काम – Kathin Kam – Ayusha Marathi Suvichar

कठीण काम – Kathin Kam – Ayusha Marathi Suvichar- Life quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quotes वाचायला मिळतील….

Life Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
जगात दुसऱ्याला हसण्याइतके सोपे व
दुसऱ्यासाठी रडण्याइतके कठीण
काम दुसरे कोणतेही नाही.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Life status Marathi

Life Quote (2)

😊💖🌟
काही लोक इतके निर्लज्ज
असतात कि एखाद्याला
त्रास देऊन स्वतः मात्र
बिनधास्तपणे जगात असतात .
🙏🙏 🌾👏🏻
2 line Life Quotes in Marathi

[adace-ad id=”4135″]

Life Quote (3)

🍁👏
आळसाला
तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की
तुमचा उद्याचा दिवस त्याने
चोरलाच म्हणून समजा.
👍🌺
facebook Life status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Life Quote (4)

🌸🌿🌸
आईहून मोठी कुठली
देवता नाही.
🙏🌸
Life status in Marathi with images

[adace-ad id=”3972″]

Life Quote (5)

🌹👉🏻👇🏽
अखंड यशाने आपल्या जीवनाची
केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी
अपयशाची जरुरी असते.
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Life status in Marathi

Life Quote (6)

🐾🌿
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल
तर आपण काय आहोत?
यापेक्षा आपण काय होऊ शकतो
याचा विचार करायला हवा,
जगात अशक्य काहीच नसतं.
🌾🌾
Life in Marathi

Life Quote (7)

🐾🌿
एका हाताने दिलेले दान
दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये.
🌾🌾
Life Quotes in Marathi


तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.

प्रेम मराठी सुविचार

प्रेरणादायी मराठी सुविचार

मैत्री मराठी सुविचार

आई मराठी सुविचार

देव मराठी सुविचार

मराठी शुभेच्छा

शुभ सकाळ सुविचार

शुभ रात्री सुविचार

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (Apli Maitri – Lifeship Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tag : Life message in marathi,Life marathi suvichar,Life msg in marathi,Life quotes in marathi,Life quotes marathi,Life shayari marathi,Life status marathi,best Life message in marathi,Life image marathi 2018,Life in marathi quotes,Life inspirational quotes in marathi,love quotes in marathi,marathi suvichar on shabd,marathi love status for boyfriend,heart touching love quotes in marathi,marathi suvichar on education,love quotes in marathi for boyfriend,marathi love msg for husband,heart touching love quotes in marathi for boyfriend,