दगडाने डोकेही - Dagadane Kokehei - Adyatmik Suvichar

दगडाने डोकेही – Dagadane Kokehei – Adyatmik Suvichar

दगडाने डोकेही – Dagadane Kokehei – Adyatmik Suvichar – आध्यत्मिक मराठी सुविचार – Spiritual Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Spiritual Quotes वाचायला मिळतील…

Spiritual Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
दगडाने डोकेही फुटतात,
पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली तर
लोक त्यावर डोके टेकतात.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Spiritual status Marathi

Spiritual Quote (2)

😊💖🌟
जर तुम्ही धर्म कराल, तर
देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल,
आणि जर तुम्ही कर्म कराल तर
देवाला तुम्हाला द्यावचं लागेल.
🙏🙏 🌾👏🏻
2 line Spiritual Quotes in Marathi

[adace-ad id=”4135″]

Spiritual Quote (3)

🍁👏
हे देवा, मला खूप खूप
आव्हानं दे
व ती पेलण्यासाठी प्रचंड
शक्ती दे !
👍🌺
facebook Spiritual status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Spiritual Quote (4)

🌸🌿🌸
क्षमा हीच एकमेव गोष्ट
या जगात आहे;
जी पापाचं रुपांतर
पुण्यामध्ये करु शकेल.
🙏🌸
Spiritual status in Marathi with images

[adace-ad id=”3972″]

Spiritual Quote (5)

🌹👉🏻👇🏽
प्रार्थना म्हणजे
आत्म्याची भूक शरीराला
जेवढी आवश्यक आहे,
तेवढीच आत्म्याला
प्रार्थना आवश्यक आहे.
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Spiritual status in Marathi

Spiritual Quote (6)

🐾🌿
अपराध करून जो
सुख मिळवतो त्याला
देव कधीही क्षमा करत नाही.
🌾🌾
Spiritual in Marathi

Spiritual Quote (7)

🐾🌿
जीवनात कितीही कठीण प्रसंग आले
तर तक्रार करू नका
कारण परमेश्वर असा डायरेक्टर आहे,
जो कठीण रोल नेहमी अप्रतिम अभिनेत्यालाच देतो.
🌾🌾
Spiritual in Marathi


तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.

प्रेम मराठी सुविचार

प्रेरणादायी मराठी सुविचार

मैत्री मराठी सुविचार

आई मराठी सुविचार

देव मराठी सुविचार

मराठी शुभेच्छा

शुभ सकाळ सुविचार

शुभ रात्री सुविचार

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (दगडाने डोकेही – Dagadane Kokehei) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tag : Spiritual message in marathi,Spiritual marathi suvichar,Spiritual msg in marathi,Spiritual quotes in marathi,Spiritual quotes marathi,Spiritual shayari marathi,Spiritual status marathi,best Spiritual message in marathi,Spiritual image marathi 2018,Spiritual in marathi quotes,Spiritual inspirational quotes in marathi,love quotes in marathi,marathi suvichar on shabd,short quotes on mother in marathi,marathi status for mother,aai quotes in marathi font,mazi aai marathi quotes,aai marathi quotes text,birthday status for mom in marathi,whatsapp status for mother in marathi,aai thought in marathi,love quotes in marathi,marathi quotes on family relations,marathi quotes on beauty,marathi inspirational quotes on life challenges,famous marathi quotes,nature quotes in marathi,self quotes in marathi,