निर्लज्ज लोक - Nirlajja Lok - Ayusha Marathi Suvichar

निर्लज्ज लोक – Nirlajja Lok – Ayusha Marathi Suvichar

निर्लज्ज लोक – Nirlajja Lok – Ayusha Marathi Suvichar- Life quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quotes वाचायला मिळतील…

Life Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
काही लोक इतके निर्लज्ज
असतात कि एखाद्याला
त्रास देऊन स्वतः मात्र
बिनधास्तपणे जगात असतात .
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Life status Marathi

Life Quote (2)

😊💖🌟
आळसाला
तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की
तुमचा उद्याचा दिवस त्याने
चोरलाच म्हणून समजा.
🙏🙏 🌾👏🏻
2 line Life Quotes in Marathi

[adace-ad id=”4135″]

Life Quote (3)

🍁👏
दोन वस्तू अशा आहेत की त्या दिल्याने
कुणाचे काही नुकसान नाही
एक हास्य, आणि दुसरे आशिर्वाद !!
👍🌺
facebook Life status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Life Quote (4)

🌸🌿🌸
आयुष्यात भावनेपेक्षा
कर्तव्य मोठे असते.
🙏🌸
Life status in Marathi with images

[adace-ad id=”3972″]

Life Quote (5)

🌹👉🏻👇🏽
एखाद़याशी हसता हसता तितक्याच हक्कान रुसता आल पाहीजे ,
समोरच्याच्या डोळ्यातल पाणी
अलगद पुसता आल पाहीजे ,
मान अपमान प्रेमात काहीच नसत ,
आपल्याला फक्त समोरच्याच्या
ह्रदयात राहता आल पाहिजे .
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Life status in Marathi

Life Quote (6)

🐾🌿
जी माणसं रागवतात
ती नेहमी खरी असतात…
कारण खोटाडयाना
मी नेहमी हसताना पाहिले आहे…
🌾🌾
Life in Marathi

Life Quote (7)

🐾🌿
जीवन हा हास्य आणि
अश्रू यांचा सुरेख संगम आहे.
🌾🌾
Life Quotes in Marathi


तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.

प्रेम मराठी सुविचार

प्रेरणादायी मराठी सुविचार

मैत्री मराठी सुविचार

आई मराठी सुविचार

देव मराठी सुविचार

मराठी शुभेच्छा

शुभ सकाळ सुविचार

शुभ रात्री सुविचार

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (Life Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tag : Life message in marathi,Life marathi suvichar,Life msg in marathi,Life quotes in marathi,Life quotes marathi,Life shayari marathi,Life status marathi,best Life message in marathi,Life image marathi 2018,Life in marathi quotes,Life inspirational quotes in marathi,love quotes in marathi,marathi suvichar on shabd,marathi love status for boyfriend,heart touching love quotes in marathi,marathi suvichar on education,love quotes in marathi for boyfriend,marathi love msg for husband,heart touching love quotes in marathi for boyfriend,