ज्यांना कळली नाही मैत्री - मैत्री मराठी सुविचार - Friendship suvichar in marathi

ज्यांना कळली नाही मैत्री – मैत्री मराठी सुविचार – Friendship suvichar in marathi

ज्यांना कळली नाही मैत्री – मैत्री मराठी सुविचार – Friendship suvichar in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
ज्यांना कळली नाही मैत्री
त्यांचं जीवनच व्यर्थ आहे..
अन ज्यांना समजली मैत्री..
त्यांच्यासाठी धर्तीवरच स्वर्ग आहे..।।
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
मैत्री म्हणजे
‘संकटाशी’ झुंजणारा ‘वारा’ असतो.
‘विश्वासाने’ वाहणारा आपुलकीचा ‘झरा’ असतो.
मैत्री असा खेळ आहे
दोघांनीही खेळायचा असतो.
एक ‘बाद’ झाला तरी
दुसर्याने ‘डाव’ ‘सांभाळायचा’ असतो…
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
मनाच्या ईवल्याशा कोपर्‍यात
काही ‘जण हक्काने राज्य करतात
त्यालाच तर मैत्री म्हणतात..
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजून
चिंब चिंब नाहली..”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“तुझी-माझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा
मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा!
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“फुलांची कोमलता, चंद्राचा सुगंध,
चांदण्याची शीतलता, सूर्याचा तेज,
फक्त तुझी मैत्री…”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(ज्यांना कळली नाही मैत्री) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,