आईहून मोठी - Ayusha Marathi Suvichar

Best thoughts on Life in marathi – आईहून मोठी… आयुष्य मराठी सुविचार

Best thoughts on Life in marathi – आईहून मोठी… आयुष्य मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Life Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quote वाचायला मिळतील

Life Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
आईहून मोठी कुठली
देवता नाही.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Life status Marathi

Life Quote (2)

😊💖🌟
आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले
तर तक्रार करू नका,
कारण “देव” असा डायरेक्टर आहे,
जो कठिण “रोल” नेहमी “बेस्ट अँक्टरलाच” देतो.
🙏🙏
🌾👏🏻
2 line Life Quotes in Marathi

[adace-ad id=”4135″]

Life Quote (3)

🍁👏
नेहमी तत्पर रहा;
बेसावध आयुष्य जगू नका.
👍🌺
facebook Life status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती

Life Quote (4)

🌸🌿🌸
अति आशा हे
दुःखाचं मूळ कारण आहे.
🙏
Life status in Marathi with images

[adace-ad id=”3972″]

Life Quote (5)

🌹👉🏻👇🏽
आपल्याला शंभर लोक पोसणे शक्य नसल्यास
तर फक्त एका व्यक्तिस आहार द्या.
🌺
emotional facebook Life status in Marathi

Life Quote (6)

🐾🌿
आळसात आरंभी सुख वाटते,
पण त्याचा शेवट दु:खात होतो.
🌾🌾
Life in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ भगवान महावीर यांचे सुविचार

Life Quote (7)

🌹💐🌹
एखादे लहानसे छिद्रदेखील
विशाल जहाजाला बुडविते
🌺🙏🌺
Life suvichar in Marathi for him

[adace-ad id=”3971″]

Life Quote (8)

🙏🌹🌹🙏
कर्तव्य पार न पाडता
हक्कांच्या मागे धावलात
तर ते दुर पळतात.
♥🙏🌹🙏
suvichar for Life

Life Quote (9)

🙏🌹🙏
“आयुष्यात प्रेम करा,
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका…”
🙏🌹🙏
best Life marathi status

हे पण 🙏 वाचा 👉: सचिन तेंदुलकर यांचे 37 सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार

Life Quote (10)

🌹💐🌹
काही बदलायचं असेल तर
सर्वात आधी स्वत:ला बदला.
🌹🌹🌹
dosti shayari marathi language

[adace-ad id=”3970″]

Life Quote (11)

🌹💐🌹
गुलाब पाणी देणाऱ्या हातांना
त्याचा सुगंध चिकटल्याशिवाय राहत नाही.
🌹🌹🌹
best Life quotes in marathi


कृपया :- मित्रांनो हे (Best thoughts on Life in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓