दुर्बल व्यक्ती एखादे उच्च - मराठी सुविचार संग्रह - Marathi Suvichar Sangrah

दुर्बल व्यक्ती एखादे उच्च – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah

दुर्बल व्यक्ती एखादे उच्च – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय
समोर ठेवून समाजात वावरु लागते
तेव्हा धाडस व साहस हे गुण
तिच्यात आपोआप येतात
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
प्रत्येकाकडे स्वप्न असतात
पण प्रत्येकाकडे ते
पूर्ण करण्याची धमक नसते.
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम
करतो तिच्या शेजारी बसणे…
आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार
नाही याची जाणीव होणे…”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
प्रेमाने जग जिंकता येत..
पण काही वेळा ज्या व्यक्तीला
आपण जग मानतो त्याला मात्र
आपल्याला जिंकता येत नाही..
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“कधी कधी आपण त्या व्यक्तीला
Miss नसतो करत….
आपण Miss करत असतो
त्या क्षणांना आणि त्या Feelings ला
ज्या त्या व्यक्ती बरोबर जोडल्या
गेल्या असतात…”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो,
जे त्या काळजिसाठी पात्र आहेत….
कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला
आम्ही काही जोकर नाही…
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
एखादा व्यक्ती तुमची किंमत
करत नसेल तर त्या
व्यक्ती पासुन दुर राहीलेल बरं…
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(दुर्बल व्यक्ती एखादे उच्च) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,