आयुष्यातल्या कोणत्याही - Ayusha Marathi Suvichar

आयुष्यातल्या कोणत्याही – Ayusha Marathi Suvichar

आयुष्यातल्या कोणत्याही – Ayusha Marathi Suvichar – Life quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quotes वाचायला मिळतील…

Life Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Life status Marathi

Life Quote (2)

😊💖🌟
आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे.
टेस्ट केलं तरी वितळतं,
वेस्ट केलं तरी वितळतं !!
म्हणुन आयुष्य टेस्ट करायला
शिका, वेस्ट तर ते तसंही होतच आहे….!
🙏🙏 🌾👏🏻
2 line Life Quotes in Marathi

[adace-ad id=”4135″]

Life Quote (3)

🍁👏
माणसाच्या आयुष्याचे
रहस्य केवळ जगण्यात नसून
कशासाठीतरी जगण्यात आहे…
👍🌺
facebook Life status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Life Quote (4)

🌸🌿🌸
सर्व कलांमध्ये
“जीवन जगण्याची कला”
हीच श्रेष्ठ कला आहे…
🙏🌸
Life status in Marathi with images

[adace-ad id=”3972″]

Life Quote (5)

🌹👉🏻👇🏽
५ सेकंदाच्या छोट्याश्या स्माईल ने
जर आपला फोटोग्राफ छान येत असेल,
तर “नेहमी स्माईल दिल्यावर
आपले आयुष्य किती सुंदर दिसेल ”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Life status in Marathi

Life Quote (6)

🐾🌿
संस्कृती म्हणजे
आपल्या मनावर ताबा व
दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव !
🌾🌾
Life in Marathi


तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.

प्रेम मराठी सुविचार

प्रेरणादायी मराठी सुविचार

मैत्री मराठी सुविचार

आई मराठी सुविचार

देव मराठी सुविचार

मराठी शुभेच्छा

शुभ सकाळ सुविचार

शुभ रात्री सुविचार

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (Life Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tag : Life message in marathi,Life marathi suvichar,Life msg in marathi,Life quotes in marathi,Life quotes marathi,Life shayari marathi,Life status marathi,best Life message in marathi,Life image marathi 2018,Life in marathi quotes,Life inspirational quotes in marathi,love quotes in marathi,marathi suvichar on shabd,marathi love status for boyfriend,heart touching love quotes in marathi,marathi suvichar on education,love quotes in marathi for boyfriend,marathi love msg for husband,heart touching love quotes in marathi for boyfriend,