तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचं - मराठी सुविचार संग्रह - Marathi Suvichar Sangrah

तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचं – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah

तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचं – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
तुम्हाला मोठेपणी
कोणं व्हायचंय ते
आजच ठरवा….आत्ताच !
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
जया अंगी मोठेपणं
त्यास यातना कठिण.
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
दुसऱ्याला उधार देऊन बघा
देताना मोठेपणा वाटेल
पण वसूल करायला
जाल तर फाटेल खूप
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“काही लोक BirthDay’ ला खूप
मोठे मोठे Msgs करतात..
जसा काय शेवटचा Birthday आहे.”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“पर्वत म्हणजे तरी काय
असते ते एक वॄक्षांचे ताटवे
कुणी वॄक्ष मोठे तर
कुणी रोपटे छोटे”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“छोटे मोठे असा वाद नाही
मोठ्यांना ही छोट्यांकडून
शिकता येते हयात
माझी काही शंका नाही”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
जीवनात खरचं काही बनायच आहे
तर पहिले मोबाईलवर
दगड घाला
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचं) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,