प्रत्येकाकडे स्वप्न असतात - मराठी सुविचार संग्रह - Marathi Suvichar Sangrah

प्रत्येकाकडे स्वप्न असतात – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah

प्रत्येकाकडे स्वप्न असतात – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
प्रत्येकाकडे स्वप्न असतात
पण प्रत्येकाकडे ते
पूर्ण करण्याची धमक नसते.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“जर कोणी १० वाजता उठत असेन
तर तो आळशी आहे असा नाही
कदाचित त्याची स्वप्ने मोठी असतील ”
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
स्वप्न हे पाहिले,
होईल खरे एकदा…
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“स्वप्नातली तू परी
अलवारशी बासरी
तुझ्यात सप्तसूर माझे
झुरे निशा बावरी…”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“ऐक ना..Sweetheart❤
खूप छोटीशी_लिस्ट आहे ग माझ्या स्वप्नांची..
👉🏻पहिलि ही तू आहेस आणि
#शेवटही तुच 👈🏻आहेस….”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
बर झालं प्रत्येक स्वप्न
देवाने पूर्ण नाही केल ते…
नायतर काय माहित माझे दोस्त
कुणा-कुणाला वाहिनी बोलतील ते…
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“‪तुझ्या स्वप्नातला‬ तो कदाचित
मी नसेल ही पण
‪माझ्या श्वासातिल‬ ती
माञ फक्त तुच आहेस‬…”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(प्रत्येकाकडे स्वप्न असतात) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,