Aati Aasha - Life suvichar in marathi

Aati Aasha – Life suvichar in marathi – आयुष्य मराठी सुविचार

Aati Aasha – Life suvichar in marathi – आयुष्य मराठी सुविचार – Life quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quotes वाचायला मिळतील…

Life Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
अति आशा हे
दुःखाचं मूळ कारण आहे.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Life status Marathi

Life Quote (2)

😊💖🌟
जीवन हा हास्य आणि
अश्रू यांचा सुरेख संगम आहे.
🙏🙏 🌾👏🏻
2 line Life Quotes in Marathi

[adace-ad id=”4135″]

Life Quote (3)

🍁👏
जीवन हे गुलाबाच्या
फुलासारखे हवे,
कुस्करणार्‍याला पण ते सुगंधच देते…
👍🌺
facebook Life status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Life Quote (4)

🌸🌿🌸
जीवनात चढउतार हे येत असतात.
नेहमी हसत राहा, आणि
असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही.
🙏🌸
Life status in Marathi with images

[adace-ad id=”3972″]

Life Quote (5)

🌹👉🏻👇🏽
जीवनात मागे बघुन शिकायचे असते आणि
पुढे जायचे असते.
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Life status in Marathi

Life Quote (6)

🐾🌿
जीविताचे कोडे हे केवळ सुखाच्या मार्गाने सुटत नाही,
दु:खही भोगले तरच आयुष्याचा अर्थ स्पष्ट समजतो.
🌾🌾
Life in Marathi

Life Quote (7)

🐾🌿
जेव्हा माहित पडलं की
आयुष्य काय आहे..
तोपर्यंत ते अर्ध संपून गेलेले होतं…
🌾🌾
Life in Marathi


तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.

प्रेम मराठी सुविचार

प्रेरणादायी मराठी सुविचार

मैत्री मराठी सुविचार

आई मराठी सुविचार

देव मराठी सुविचार

मराठी शुभेच्छा

शुभ सकाळ सुविचार

शुभ रात्री सुविचार

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (Life Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tag : Life message in marathi,Life marathi suvichar,Life msg in marathi,Life quotes in marathi,Life quotes marathi,Life shayari marathi,Life status marathi,best Life message in marathi,Life image marathi 2018,Life in marathi quotes,Life inspirational quotes in marathi,love quotes in marathi,marathi suvichar on shabd,marathi love status for boyfriend,heart touching love quotes in marathi,marathi suvichar on education,love quotes in marathi for boyfriend,marathi love msg for husband,heart touching love quotes in marathi for boyfriend,