Samadhani Rahanyatach Marathi Suvichar

Samadhani Rahanyatach Marathi Suvichar – आयुष्य मराठी सुविचार

Samadhani Rahanyatach Marathi Suvichar – आयुष्य मराठी सुविचार – Life quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quotes वाचायला मिळतील…

Life Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
समाधानी राहण्यातच
आयुष्यातले सगळ्यात
मोठे सुख आहे.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Life status Marathi

Life Quote (2)

😊💖🌟
जो स्वत: दु:खातून गेला नाही
त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार ?
🙏🙏 🌾👏🏻
2 line Life Quotes in Marathi

[adace-ad id=”4135″]

Life Quote (3)

🍁👏
ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला
अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. ,
कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही
हे चांगलेच कळालय…
👍🌺
facebook Life status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Life Quote (4)

🌸🌿🌸
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली
यावरुन तुमची श्रीमंती कळते.
🙏🌸
Life status in Marathi with images

[adace-ad id=”3972″]

Life Quote (5)

🌹👉🏻👇🏽
तुम्ही लोकांसाठी काय काय केलं
हे कदाचित त्यांच्या लक्षात रहाणार नाही,
तुम्ही काय बोललात हेही लक्षात रहाणार नाही,
पण तुम्ही कसे वागलात हे लक्षात राहिल,
त्यामुळे इतरांना आनंद द्यायचा प्रयत्न करा.
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Life status in Marathi

Life Quote (6)

🐾🌿
निर्णय चुकतात आयुष्यातले आणि
मग आयुष्याच चुकत जाते ..
🌾🌾
Life in Marathi

Life Quote (7)

🐾🌿
भय म्हणजे मनुष्याचे अंत:करण,
त्याला त्याच्या अपराधाबद्दल
देत असलेला कर आहे…
🌾🌾
Life in Marathi


तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.

प्रेम मराठी सुविचार

प्रेरणादायी मराठी सुविचार

मैत्री मराठी सुविचार

आई मराठी सुविचार

देव मराठी सुविचार

मराठी शुभेच्छा

शुभ सकाळ सुविचार

शुभ रात्री सुविचार

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (Samadhani Rahanyatach Marathi Suvichar – Life Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tag : Life message in marathi,Life marathi suvichar,Life msg in marathi,Life quotes in marathi,Life quotes marathi,Life shayari marathi,Life status marathi,best Life message in marathi,Life image marathi 2018,Life in marathi quotes,Life inspirational quotes in marathi,love quotes in marathi,marathi suvichar on shabd,marathi love status for boyfriend,heart touching love quotes in marathi,marathi suvichar on education,love quotes in marathi for boyfriend,marathi love msg for husband,heart touching love quotes in marathi for boyfriend,