Prem he – Prem marathi suvichar – प्रेम मराठी सुविचार

Prem he – Prem marathi suvichar – प्रेम मराठी सुविचार – Love quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Love Quotes वाचायला मिळतील

Love Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
प्रॆम हॆ टवटवीत दिसणार्या
सुंदर गुलाबासारखं असतं पण
त्याचा सुगंध अनुभवायला
प्रथमत्याच्या काटयांशी खॆळावं लागत
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Love Quote (2)

😊💖🌟
माझे मन तुझे झाले,
तुझे मन माझे झाले
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi

[adace-ad id=”4135″]

Love Quote (3)

🍁👏
शोन्या माझा खुप
जीव जडलाय रे तुझ्यावर…!!
👍🌺
facebook Love status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Love Quote (4)

🌸🌿🌸
“बट का उगा उडते भोवताली कुणी नसल्यावर..??
वाराही वयात येतो बघ तू सामोरी दिसल्यावर…”
🙏🌸
Love status in Marathi with images

[adace-ad id=”3972″]

Love Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“कधीतरी मी मरेन,
आणि तुला सोडुन जाईल…
पण..???
जिवंतपणी तुमच्या वर भावांनो इतक प्रेम करेन,
की मला नेताना देवालाही लाज वाटेल…!!”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Love Quote (6)

🐾🌿
खरं ‪‎प्रेम‬ म्हणजे
जेव्हा तुमच्याकडे एखादी जुनी स्कूटर असेल आणि
तरीही ‪‎ती‬ त्यावर तुमच्यासोबत ‪‎
फिरण्यास‬ तयार असेल…
🌾🌾
Love in Marathi

Love Quote (7)

🐾🌿
चार गोड शब्दांनी
जे काम होते
ते पैशानेही होत नाही.
🌾🌾
Love Quotes in Marathi


तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.

प्रेम मराठी सुविचार

प्रेरणादायी मराठी सुविचार

मैत्री मराठी सुविचार

आई मराठी सुविचार

देव मराठी सुविचार

मराठी शुभेच्छा

शुभ सकाळ सुविचार

शुभ रात्री सुविचार

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (Apli Maitri – Loveship Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tag : Love message in marathi,Love marathi suvichar,Love msg in marathi,Love quotes in marathi,Love quotes marathi,Love shayari marathi,Love status marathi,best Love message in marathi,Love image marathi 2018,Love in marathi quotes,Love inspirational quotes in marathi,love quotes in marathi,marathi suvichar on shabd,marathi love status for boyfriend,heart touching love quotes in marathi,marathi suvichar on education,love quotes in marathi for boyfriend,marathi love msg for husband,heart touching love quotes in marathi for boyfriend,