ज्यांची वेळ खराब आहे - Jyanchi Vela Kharab Aahe

ज्यांची वेळ खराब आहे – Jyanchi Vela Kharab Aahe

ज्यांची वेळ खराब आहे – Jyanchi Vela Kharab Aahe – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
ज्यांची वेळ खराब आहे.
त्यांची साथ कधीच सोडू नका.
परंतु ज्यांची “नियत” खराब आहे,
त्याच्या सावलीला सुध्दा जवळ करू नका.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
मला नेहमी मुली म्हणतात
तू whatsapp वर DP ठेवत जाऊ नकोस.
मी विचारले का? तर त्या म्हणाल्या आमच्या मोबाइलची
स्क्रीन खराब होते Lipstik मुळे
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“ज्या क्षणी तुला वाटेल कि, हे नात तोडण्याची वेळ आली आहे …
तेव्हा स्वतःच्या मनाला हे एकदा जरूर विचार कि,
“हे नात एवढा काळ का जपलं …का जपलं…?”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“आपल्या माणसांसोबत वेळ नाही कळत,
पण वेळेसोबत आपली
माणसं नक्कीच कळतात..”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“आयुष्यात कधी वाईट वेळ आलीच नसती,
तर आपल्यात लपलेले परके आणि
परक्यात लपलेले आपले कधी कळलेच नसते…”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“मला आवडेल अशी व्यक्ती कधी भेटलीच नाही…
आणि ती भेटली तर जास्त वेळ टिकलीच नाही.”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“मुलींना तयार होण्यासाठी जास्त वेळ नाही लागत..
फक्त त्यांच्या २ डोळ्याचें
EyeLiners Match करण्यात तास २ तास लागतात.. ”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(ज्यांची वेळ खराब आहे) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,