Kalaji ghet java swatachi - काळजी घेत जावा स्वतःची

Kalaji ghet java swatachi – काळजी घेत जावा स्वतःची

Kalaji ghet java swatachi – काळजी घेत जावा स्वतःची – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
काळजी घेत जावा स्वतःची कारण
तुमच्याकडे माझ्यासारखे खुप असतील
पण माझ्याकडे तुमच्यासारखे कोणीच नाही
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“लहानपणी मी २० व्या मजल्यावरून पडलो होतो खाली,
संताने बंताला सांगितले.
काय सांगतोस, मग वाचला होतास की मेलास?
बंताने काळजीने विचारले. आठवत नाही यार आता,
फार जुनी गोष्ट आहे ही.”
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“मला सोडून जाताना, तिने शेवटच विचारलं..
“तुला अजुन काही बोलायचय..?”
सर्व दुखः गिळुन, मी फक्त तिला एवढच बोललो…
“Khadus काळजी घे गं स्वत:ची.”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“तुझ्या वर प्रेम करते म्हणुनच
तुझी काळजी करते
आणि तुझी काळजी आहे म्हणुनच
तुझ्यावर प्रेम करते..”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“मला पाण्यात पहाणाऱ्यांचे,
उन्हाळ्यात फार हाल झाले असतील…
पण काळजी नसावी,
पाऊस येतोय आता…”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“कमी समजू नको प्रेमाला ,
रागवलो मी जरी…
रागवण्यामागेही माझ्या ,
काळजीच असते गं तुझी… ”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“तुझ्यावर प्रेम करतो म्हणूनच
तुझी काळजी करतो
आणि तुझी काळजी आहे
म्हणूनच तुझ्यावर प्रेम करतो.”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(Kalaji ghet java swatachi) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,